घरच्यांना, मित्रांना,( भन्नाट वाढदिवसाच्या शुभेच्छा| birthday wishes in Marathi)नातेवाईकांना व इतर प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताय परंतु फक्त शुभेच्छा देऊन चालणार नाही तर त्यातील मजकूर हा वाचून समोरचा व्यक्ती आनंदी झाला पाहिजे हे महत्त्वाचं. वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा दिवस असतो त्यामुळे त्याच्यासाठी आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द काहीतरी त्याच्याबद्दल लिहून पाठवणे महत्त्वाचे.
Happy Birthday Wishes in marathi 2024,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन
वाढदिवस हा म्हणजे आपला आवडता दिवस, या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक सदस्य, आपली इतर नातेवाईक, आपले मित्र मैत्रिणी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात, आणि ह्या शुभेच्छा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळतात, मेसेजद्वारे ,फोनद्वारे, समक्ष भेटून अनेक जण आपल्याला शुभेच्छा देत.
https://t.me/marathiblogupdate
भन्नाट -मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes in Marathi
वाढदिवस म्हणजे तो दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि आश्चर्याचा सुद्धा असतो, दुरावलेले नातेवाईक , मित्र मैत्रिणी आपल्याला अचानक त्या दिवशी आपल्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देतात आणि तो क्षण काही वेगळाच असतो. अनेक जण मेसेज द्वारे आपल्याला शुभेच्छा देतात.(भन्नाट वाढदिवसाच्या शुभेच्छा| birthday wishes in Marathi)
आपल्या मैत्रीची किंमत नाय, आणि किंमत करायला कोणात एवढी हिंमत नाय.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.
🎂🎈🫵💪👊
भन्नाट वाढदिवसाच्या शुभेच्छा| birthday wishes in Marathi
जो जगतो नेहमी मस्तीत,
आणि दरारा त्याचा अख्या वस्तीत,
अशा आपल्या भावाला वाढदिवसाच्या गावभर शुभेच्छा.😅🫵💪👊🎂🎈
ज्याचे आहे साधी राहणी आणि उच्च विचार,
पण तोंडात नेहमी शिव्यांचा मार,
हॅपी बर्थडे मित्रा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🫡🎂👊🤣
जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे आपल्या भावाचा,
डेंजर बॉय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💪👊🎈🥳
तालुक्याची आन-बान शान,
शेकडो मित्राच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर,
मनावर राज्य गाजवणाऱ्या,
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🥳🎂🥰👊🎈
आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थडे ला,
सगळं गाव हजर,
आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रक भरून शुभेच्छा 🥳🎂🫵😅
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्र हे जीवनात असलेच पाहिजेत आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा ह्या दिल्या पाहिजेत, त्यामुळे आपल्या मैत्रीतील नातेसंबंध घट्ट होते, मित्राच्या वाढदिवसानिमित्त ह्या दिलेल्या शुभेच्छा खूप लाख मोलाच्या असतात, मित्राच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यामुळे त्याच्या मनात आपल्याबद्दल आदर वाढतो. आणि शुभेच्छांच्या माध्यमातून मित्राची संवाद सुद्धा वाढतात.birthday wishes in Marathi
https://www.facebook.com/share/p/XvKQjpKkEwYo5XpF/?mibextid=oFDknk
Birthday wishes for best friend , मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
आई बाबांचा लाडका,
पोरींचे विशेष आकर्षण असणारा,
आमच्या लाडक्या भावाला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳🎂🎉🤩
अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारा,
मित्रासाठी चौकात कुणालाही भिडणारा, समोरच्याच्या अंगातील मस्ती जिरवणाऱ्या,
आमच्या रॉकी भाईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👊💪🎉🎂
शिव्यांची मैफिल सजवणारा,
पाण्यासारखा पैसा उडवणारा,
अशा आमचे शेठ त्यांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
💪🎉🎂🎈🎁
लाखो दिलो की धडकन,
प्रत्येक मुलींच्या मनावर राज्य करणारा,
कॉलेजच्या चॉकलेट बॉय,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,😅🎂🎈🎉🎁
आपला मित्र आहे जेवढा रॉयल,
तेवढाच आहे तो रियल,
जिगरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎉🎂🎈
अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल,
भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🫵🤣🎂🎉🎁
कोणाच्या हुकूमावर नाय तर,
स्वतःच्या रुबाबावर जगतोय, अशा दिलदार व्यक्तिमत्वाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎉🎂💪
आयुष्यात तुला सगळी सुख मिळो,
फक्त पार्टी द्यायला काय विसरू नको भावा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎁🎂
आज पासून येणारा प्रत्येक दिवस असो तुमचा शुभ,
सर्वजण करू तुमची कदर,
गर्लफ्रेंड पण तुमची म्हणावी तुम्हाला हॅपी बर्थडे ब्रदर, 🤣🫵🎂🎁🎉
आपल्या दोस्तीची किंमत नाही,
किंमत करायला कोणाच्या बापाचा हिंमत नाही.
हॅपी बर्थडे जिगर,🎂🎁🎉🎈
दिसायला हिरो,
कॉलेजचा कॅडबरी बॉय,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
एकच आहे
पण लाखात एक आहे,
असा आपला जिगरी यार
भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम जियो हजारो साल .
लाखो दिलो की धडकन,
रुबाबदार व्यक्तिमत्व, पिळदार शरीर,
पैलवान तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎈🎉🎁
दिलदार व्यक्तिमत्व असलेल्या
पैशाची परवाना करणाऱ्या
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.,zz🥳🎉🎁🎈🎂
करोडो दिलांची धडकन,
लाखो पोरींची जान,
सर्वात दिलदार व्यक्तिमत्व असणाऱ्या जिगरी भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
भल्या भल्यांची जिरवणारे,
राजकीय त्यांची ख्याती,
नेते तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
एका गोजिरवाण्या पील्ल्याचं गाढवात रूपांतर झालेल्या, माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लव गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी,
साक्षात हिराच असणारे,
फायदा असेल तर वेळीच हजर असणाऱ्या पिंटू मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मिळतील लाखो मित्र , पण तुझ्या सारखा नाही , प्राण गेले तरी बेहत्तर पण तुझी मत्री सोडणार नाही. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेछा.
धन्यवाद ……..
मला खात्री आहे की मी दिलेल्या वरील माहितीबद्दल तुमचे मनोरंजन झाले असेल आणि ती माहिती तुम्हाला उपयोगी सुद्धा पडणार, वाढदवसानिमित्त आपल्या जवळच्या मित्रांचे मनोरंजन व्हावे म्हणून अश्या प्रकारचे भन्नाट शुभेच्छा तुम्ही त्यांना देऊ शकता . आणि या शुभेच्छा वाचून नक्कीच तुमच्या मित्रांच्या चेहऱ्यावर हसू येणार .
अजून अशाच काही मनोरंजक आणि गमतीदार माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या ब्लॉग भेट करत रहा.marathiblogupdate.com/birthday wishes in Marathi
Leave a Comment