मराठवाड्यात होणार 20 हजार कोटीची गुंतवणूक

नमस्कार मित्रांनो marathiblogupdate.com या आपल्या मराठी ब्लॉग वर मराठवाड्यात होणार 20 हजार कोटीची गुंतवणूक होणार |आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : यांनी राज्यातील मोटार निर्मिती उद्योगात क्रांती आणणारा प्रकल्प आणला आहे . मराठवाड्यात होणार कोटीची गुंतवणूक त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. बजेट 2024 : काय स्वस्त? काय महाग?

मराठवाड्यात होणार 20 हजार कोटीची गुंतवणूक

https://t.me/marathiblogupdate

पॅरिस ओलंपिक Paris olympic 2024चि ऑफिशियल सुरुवात आजपासून, रात्री ११ वाजता ओपनिंग सेरेमनी , भारताचे ७८ खेळाडू घेणार भाग ..

पुर परस्थिती पुण्यातील घरामध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. दि २६-०७-२०२४

छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630

छत्रपती संभाजी नगर येथील प्रकलपासाठी टोयोटा आणि किर्लोस्कर समवेत सामंजस्य करार

छत्रपती संभाजी नगर येथे टोयोटा आणि किर्लोस्कर यांच्या प्रकलपामुळे छत्रपती संभाजी नगर सह मराठवाड्याला खूप फायदा होणार आहे . आणि त्यासोबतच भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात सुद्धा एक नवी क्रांती होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सह्याद्री अतिथी सभागृहात राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजी नगर मधे ओरीक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या ग्रीनफिल्ड प्रकलपा साठी सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते .

राज्यातील मोटार निर्मिती उद्योगात क्रांती आणणारा प्रकल्प

भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात सुद्धा एक नवी क्रांती होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजी नगर मधे ओरीक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या ग्रीनफिल्ड प्रकलपा साठी सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या.या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपुख्यमंत्री अजित पवार , उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्स च्या उपाधक्ष्या मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर , मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, टाटा किर्लोस्कर चे व्यवस्थापकीय संचालक मसकाझु योशिमुरा , उपमुख्यंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, एमआयडीसी चे सीईओ शर्मा , उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे इत्यादी उपस्थित होते.

या प्रकल्पातून छत्रपती संभाजी नगर येथे इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स चे उत्पादन होणार आहे . या साठी राज्य सरकारने 20हजार कोटीची गुंतवणूक केली आहे असे सांगितले जाते , आणि त्यातून 8 हजार थेट आणि अप्रत्यक्षपणे 8 हजार रोजगार उपलब्ध होणार आहे असे सांगितले आहे . अशी 16 हजार अशी रोजगार निर्मिती करण्यात आली आहे. या

सर्व प्रकलापतून 4 लाख इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स चे उत्पादन होण्याची शक्यता दर्शविली आहे. आणि या प्रकल्प साठी छत्रपती संभाजी नगर येथे 850 एकर जमीन देण्यात आली आहे .

ई क्रांती होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टोयोटा च्या या प्रकलपामुले इलेक्ट्रिक कार्स निर्मिती उद्योगात क्रांती येईल अशे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , आणि राज्य शासन इलेक्ट्रिक वाहणाना मोठ्या प्रमाणात उत्साहानं देणार आणि सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत सुद्धा वाहनांचा वापर वाढवला आहे . आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की गृहनिर्माण संस्थां मधे इलेक्ट्रिक वाहनाचे चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी कायद्यात बदल केले आहेत.

राज्यामध्ये सर्वोत्तम दळणवळण सुविधा , कुशल मनुष्यबळ यांची चांगली सांगड होईल . राज्यात शिक्षण, आरोग्य मनोरंजन आणि गृहनिर्माण अश्या सुविधा मुबलक उपलब्ध असून कोणत्याही उद्धोगाच्या कर्मचाऱ्याना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आनंदाने राहता येईल असे वातावरण आहे . राज्य विदेशी गुंतवणुकित अग्रेसर आहे . गेल्या दोन वर्षात दावोस येथे झालेल्या 60 लक्ष डॉलर्सच्या कराराची 80 टक्के अंमलबजावणी झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जपानी भाषेत नमस्कार म्हणजे ” कोनीचिवा” अश्या शब्दात केली. आणि आभार सुद्धा जपानी भाषेत ” एरिगेटो गोझामासू” या शब्दात मांडले .मराठवाड्यात होणार 20 हजार कोटीची गुंतवणूक

उपमुख्ययमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे वर्णन एका ऐतिहासिक शब्दात करून म्हणाले की , आपल्या राज्यात अनेक ऑटोमोबाईल सेक्टर आहेत पण टोयोटा सेक्टर नसल्याने ते अपूर्ण होते . आता राज्यात टोयोटा आल्याने ते सेक्टर पूर्ण झाले आहे. आणि त्यासोबत मराठवाड्यातील चेंबर ऑफ कॉमर्स समूह या उद्योगासाठी शासनाच्या वतीने सहकार्य करणार आहेत. या गुंतवणुकिमुळे मराठवाड्यामध्ये हजरो रोजगार संधी उपलब्ध होणार असून आर्थिक प्रगती सुद्धा होणार . आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्याची अर्थ व्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्स करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

आणि उपमुख्यंत्री म्हणाले हा प्रकल्प आपल्याला अर्थ व्यवस्था वाढीसाठी महत्वाचा ठरू शकतो . राज्यामध्ये जेनपिटी सारखे मोठे बंदर आहे आणि त्यापेक्षा तीनपट मोठे वाढवणं बंदर होणार आहे . आंनी हे बंदर देशातील सर्वात मोठे बंदर होणार आहे . तसेच जालना मधे ड्राय पार्ट होणार आहे. निर्याती साठी उत्तम असलेल्या मराठ वाड्यात गुंतवणुक म्हणजे सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहेत असेही ते म्हणाले .

मासाकाझु योशीमुरा (प्रकल्प, उद्योग)

मासाकाझु योशीमुरा यांनी सुद्धा त्यांच्या मनोगतात महाराष्ट्राची निवड करण्याचे काही कारणे सांगितली आहेत. भारत आणि महाराष्ट्र यांच्या समग्र वविकासात टोयोटा देखील एक भागीदार बनू इच्छितो. भारताशी गेल्या अडीच दशकापासून आमचे समंध आहेत आणि ते प्रकल्पातून अजून वाढतील असे ते म्हणाले .