महात्मा गांधी|Mahatma gandhi

मोहनदास करमचंद गांधी (02 ऑक्टोबर 1869 – 30 जानेवारी 1948)

मोहनदास करमचंद गांधी ( महात्मा गांधी|Mahatma gandhi)म्हणजे आपल्या भारत देशाचे एक महान व्यक्तिमत्व. जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्त्वज्ञान शिकवणारे महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे एका एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला.

महात्मा गांधी|Mahatma Gandhi
महात्मा गांधी|Mahatma Gandhi

महात्मा गांधी माहिती

  • पूर्ण नाव        मोहनदास करमचंद गांधी Mahatma gandhi
  • जन्म (मृत्यू) –   2 ऑक्टोबर 1869 (30 जानेवारी 1948)
  • जन्म ठिकाण पोरबंदर गुजरात
  • वडील – करमचंद गांधी
  • आई  – पुतळाबाई करमचंद गांधी
  • आजोबा – उत्तमचंद गांधी
  • पत्नी – कस्तुरबा गांधी

महात्मा गांधी जगाला सत्याग्रह आणि अहिंसाचे तत्वज्ञान शिकवणारे महात्मा गांधीजी त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. त्यांच्या जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

https://t.me/marathiblogupdate

Mahatma gandhi: महात्मा गांधीजी यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येथे झाला गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई असे होते वयाच्या 13 व्या वर्षी गांधीजींचा बाकस्तुरबा माखनवाला यांच्याबरोबर बालविवाह झाला शालेय शिक्षण संपून वयाच्या 19 व्या वर्षी 888 मध्ये गांधीजींनी वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले गांधीजी आणि कस्तुरबा यांना चार मुले झाली हरिलाल मनीलाल रामदास आणि देवदास.

महात्मा गांधी महिती: गांधी हे वैष्णव वाणी समाजाचे महात्मा गांधीजींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानाची दिवाणगिरी मिळाली असल्यामुळे ते तिथे राहत असत गांधीजींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानाचे व नंतर राजकोट संस्थानाचे दिवाण झाले होते आई पुतळाबाई व वडील हे दोघेही शील संपन्न व धर्म धर्मनिष्ट होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथाचे पठण करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचाराचे महत्त्व त्यांच्या मनावर लिंबवत असत.Mahatma gandhi

कस्तुरबा आणि मोहनदास यांचे वय सारखेच या दोघांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला ही विद्यार्थी दशा होती घरचे वातावरणशील संपन्न असले तरी बाहेरचे सवंगडी आणि मित्र निर्णया कौटुंबिक परिस्थितीत होते त्यांनी मासा अर्धम्रपान विशाल मन इत्यादी गोष्टीचे प्रलोभन मोहनदास न दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते काही काळ फसले ही परंतु तीव्रपश्यता होऊन ते त्यातून लवकरच बाहेर पडले.

मोहनदास 1887 मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले 1885 मध्ये करमचंद त्यांचे वडील यांचे निधन झाले. वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्लंडला पाठवावे असे स्वामी यांनी पुतळाबाईंना सांगितले. मोहनदास यांना इंग्लंडला पाठवावे असे वडील वंदनी ठरवले मोहनदासांना ही कल्पना फार आवडली होती परंतु आई या धाकट्याला परदेशी पाठवण्यास ना खुश होते परंतु मोहनदास यांचा आग्रह पाहून तिने त्यांना पाठवण्यास सहमती दाखवली. परंतु त्यांनी मध्यम स्वर परस्त्री वज्र्य करण्याची शपथ घ्यावयास लावली. मोहनदास 1888 मध्ये इंग्लंडला गेले आणि त्यावेळी कस्तुरबा गरोदर होत्या अठराव्या वर्षीच हिरालाल चा जन्म झाला रामदास व देवदास नंतर काही वर्षाच्या अंतराने झाले इंग्लंड मध्ये असताना मोहनदास यांनी काही शाकाहारी मंडळी स्थापन केली. मोहनदास हे वडिलांच्या पायापाशी बसून हिंदू मुसलमान ख्रिस्ती मित्रांच्या संवादामध्ये अनेक धर्माच्या तत्त्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले ते इंग्लंडमध्ये गीता मुद्दे चरित्र व बायबल च्या वाचनाने अधिक दृढ झाले. लंडनची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन ते 10 जून 891 रोजी बॅरिस्टर झाले .

सत्याग्रहाचे पर्व

गांधीजी सत्याग्रह: गुजरात मधील एका हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधींनी येणार टेम्पल लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले होते. भारतात काही वर्षे राहिल्यानंतर ते 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापाराच्या दाव्यासाठी गेली ते 21 वर्ष दक्षिण आफ्रिकेत कुटुंबासोबत राहिले आणि इथेच असहकार आणि अहिंसाचे तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम केला.

महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर लवकरच त्यांनी अन्यायकारक जमीन कर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले. इसवी सन 1921 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सूत्रे सांभाळली.

गरिबी निर्मूलन आर्थिक स्वावलंबन स्त्रियांचे समान हक्क सर्वधर्मसमभाव अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळी सुरू केली. रामदास यांनी साधे राहणीमान ओळख म्हणून भारतातील ग्रामीण गरिबाच्या घातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी साधी राहणे स्वीकारली. शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास सुद्धा केले. 

दांडी यात्रा

गांधी हे आजीवन सांप्रदायावर राजकारण करण्याचे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचत गेले. पावसाळ्याचा जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. गांधींनी 1930 मध्ये इंग्रजांनी लाभलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांना 400 किलोमीटर लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले.

गांधींनी 1930 मध्ये 400 किलोमीटर लांब दांडी यात्रेचे प्रतिनिधित्व केल्यानंतर इसवी सन 1942 मध्ये त्यांनी इंग्रजा विरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केली आणि यासारख्या इतर कारणासाठी त्यांना भारत आणि दक्षिण आफ्रिकेत अनेक वेळा  तुरुंगवासात जावे लागले.

खेड्याकडे चला

गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा स्वीकार केला स्वतः देखील याच तत्त्वानुसार जगत गेले आणि इतरांनाही तसे करण्यासाठी त्यांनी सुचवले त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि खेड्याकडे चला असा नारा देत राहिले.

भारत आणि पाकिस्तान फाळणीमुळे अनेक हिंदू आणि मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी गांधीजींनी खूप प्रयत्न केले अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला आश्वासन केले प्रेरित केले सुभाष चंद्र बोस यांनी त्यांना 1944 मध्ये पहिल्यांदाच राष्ट्रपिता म्हणून असे संबोधले

महात्मा गांधीजींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते गांधीजींना राष्ट्रपिता असे मानले जाते त्यांना सामान्यतः बापू असे म्हणूनही संबोधले जाते.

संपूर्ण स्वराज्याचे लक्ष: गांधीजींनी असहकार,अहिंसा आणि शांततामय या शस्त्राचा आधार घेऊन इंग्रजांविरुद्ध लढले. पंजाब मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या लाठी हल्ल्यामुळे अनेक आंदोलक आणि लाला लजपतराय जखमी झाले, व लजपत राय यांचा मृत्यू झाला, त्यामुळे लोकांच्या क्रोधाचा उद्रेक झाला, अनेक ठिकाणी इंग्रजांविरुद्ध हिंसक आंदोलने सुरू झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा आणि लोकांच्या हिंसक आंदोलनाचा विरोध केला. या हिंसक आंदोलनामध्ये जखमी झालेल्या ब्रिटिश अधिकारी आणि नागरिकां बद्दल गांधीजींनी सहानुभूती व्यक्त केली. या सहानुभूतीचा काँग्रेसमध्ये अनेकांनी विरोध केला. गांधीजीच्या मते कुठल्याही प्रकारची हिंसा करणे पापच आहे. त्याचे समर्थन मी करणार नाही. आणि नंतर गांधीजींनी त्या हत्याकांडाच्या निषेधार्थ संपूर्ण स्वराज्याकडे लक्ष देणे सुरू केले. त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेतून संपूर्ण वैयक्तिक, धार्मिक, आणि सामाजिक स्वातंत्र्य समाविष्ट होते.

इंग्रजांच्या वस्तूंवर बहिष्कार: डिसेंबर 1921 मध्ये गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संपूर्ण अधिकार सोपवण्यात आले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार सुरू झाली. आणि त्याचा मुख्य उद्देश स्वराज्य हा होता. पक्षातील शिस्त वाढवण्यासाठी अनेक समित्या बनवल्या गेल्या. गांधीजींनी त्या काळात सर्व विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात सुरुवात केली. त्या काळात लोकांनी विदेशी कपड्यांचा बहिष्कार करून स्वदेशी खादीचा उपयोग करावा असे त्यांचे मत होते. त्यासोबतच ब्रिटिशांच्या सर्व गोष्टींचा त्याग करा, त्यांनी दिलेल्या सरकारी नोकरीचा, सरकारी संस्थांचा, आणि पदव्यांचा त्या करणे गांधीजींनी नागरिकांना सांगितले.

असहकार चळवळ: गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीला सर्व स्तरावरून प्रतिसाद मिळू लागला. परंतु सुरू असलेली सहकार चळवळ अचानक थांबवण्यात आली. याचे कारण होते उत्तर प्रदेशातील चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण. 4 फेब्रुवारी 1922 मध्ये अचानक जमलेल्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारावर संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केल व पोलीस स्टेशनला आग लावली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जमावातील तीन जण ठार झाले, व आग लावलेल्या पोलीस स्टेशन मधील 23 पोलीस जळून खाक झाले. याला अजून हिंसक वळण मिळू नये म्हणून गांधीजींनी चळवळ स्थगित केली. तेव्हा गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आले. त्यांना सहा वर्षाचा तुरुंगवास ठोटावण्यात आला.

नथुराम गोडसे यांनी गांधीजींना का मारले.

दिल्ली येथील बिर्ला भवन येथील बागेत लोकांबरोबर फिरत असताना 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींना गोळ्या घालून त्यांच्या हत्या केली. नथुराम गोडसे हे पुरोगामी हिंदू, व त्यांचा संबंध जहालमतवादी सभेशी होता. त्यांच्या मते गांधीजींनी पाकिस्तानला पैसे देऊन भारताला कमजोर बनवण्यासाठी गांधीजी जबाबदार होते. नंतर नथुराम गोडसे आणि त्यांचे मित्र नारायण आपटे यांच्याविरुद्ध कटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. व त्यानंतर त्यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर हे राम असे शब्द लिहिण्यात आले कारण गांधीजी मरतान त्यांचे शेवटचे शब्द हे राम असे होते.

महात्मा गांधीजींनी केलेल्या अहिंसक आंदोलनाने प्रभावीत झालेले अल्बर्ट आईन्स्टाईन असे म्हणतात की,’असा हाडा मासाचा माणूस या भूतलावर होऊन गेला यावर पुढच्या पिढ्यांना विश्वास बसणार नाही.’असा गांधीजीचा गौरव करत अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले.

माझी लाडकी बहिण योजना

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध

संत तुकाराम महाराज माहिती|निबंध sant Tukaram maharaj Information in Marathi