महाराष्ट्र वन विभाग भरती 2024: आज १३ सप्टेंबर शेवटची तारीख लवकर करा अर्ज

महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 : van vibhag Bharti तुम्ही जर का नोकरीच्या शोधात असाल महाराष्ट्र वनरक्षक खात्यामध्ये भरती निघालेली आहे यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. महाराष्ट्र वन विभाग (Maharashtra forest department vacancy) या विभागातून काही रिक्त पदासाठी ही भरती निघालेली आहे.

स्वामी विवेकानंद (swami Vivekanand marathi mahiti)

Maharashtra forest department

महाराष्ट्र वन विभाग माहिती

सध्याचे वन मंत्री :- श्री सुधीर मुनगंटीवार 
( वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय - महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र वन विभाग हा एक महतत्वाचा विभाग आहे , यामधे वनीकरण आणि वन्यजीवन यांचे संगोपन करणे आणि त्यांचे संरक्षण करणे तेवढेच महत्त्वाचे असते. महाराष्ट्र वन विभागाचे मुखयालय नागपूर येथे आहे. महाराष्ट्रा मध्ये ११ वन मंडळे आहेत ते नागपूर , चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती,यवतमाळ,औरंगाबाद,धुळे,नाशिक,कोल्हापूर,ठाणे,पुणे. आणि तीन वन्यजीव मंडळे ती बोरिवली , नागपूर ,नाशिक ही आहेत.

महाराष्ट्र राज्याचे वनक्षेत्र राज्याच्या एकूण २०% येवढं आहे . महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त वने ही नागपूर विभाग मध्ये मोठ्या प्रमाणत आहेत . आणि सर्वात कमी वने असलेला भाग म्हणजे औरंगाबाद आहे, आणि सर्वात जास्त जंगले ही गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. वणाचे प्रमाण कमी असलेल्या भागात पावसाचे प्राण सुद्धा कमी असते. त्यामुळे मराठवाडा विभागात पावसाचे प्रमाण कमी आहे .

महाराष्ट्रा मध्ये सिंधुदुर्ग भागात सदाहरित वने आढलतात , कारण त्या भाग जास्त प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे तेथील वने ही सदा हरित असतात. नीमसदाहरित वने ही कोकण किनारपट्टी पश्चिम भाग लोणावळा या भागात निम सदाहरित वने आढळतात. पानझडी वने ही सातपुडा पर्वताच्या रांगा मध्ये , औरंगाबाद बाजूला या ठिकाणी आढळतात. काटेरी वने ही महाराष्ट्रात सगळीकडेच दिसून येतात. मध्य महाराष्ट्र मध्ये नदीच्या खोऱ्यात आढळतात. कमी पाऊस असलेल्या ठिकाणी काटेरी वने असतात, काटेरी झाडांना खूप कमी पाण्याची आवश्यकता असते.


वन विभाग (Maharashtra forest department vacancy 2024) या विभागामध्ये 2024 साठी काही रिक्त पदासाठी जागा भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे आज 13 सप्टेंबर 2024 आहे, त्यासाठी तुम्ही पात्रतेच्या निकषावरून लवकरात लवकर अर्ज करू शकता.

https://t.me/marathiblogupdate

जर तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला वन विभाग या खात्यामध्ये नोकरीची एक उत्तम संधी पाहिजे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, खर्च करत असताना तुम्हाला रिक्त जागेसाठी दिलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख हे सर्व गोष्टी तपासने महत्त्वाची आहे.

वन विभागाच्या या खात्यामध्ये रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या पीडीएफ मधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे महत्त्वाची आहे. आणि योग्य पात्रतेनुसार तुम्ही त्या पदासाठी अर्ज करू शकता. खालील दिलेल्या पीडीएफ लिंक द्वारे तुम्ही पदासाठी दिलेल्या योग्यतेची माहिती घेऊ शकता.

  • विभाग:- महाराष्ट्र वन विभाग खात्यातील रिक्त पदासाठी अर्ज मागवले आहेत.

ही भरती वन विभागाद्वारे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून शैक्षणिक पात्रतेच्या योग्यतेनुसार उमेदवाराकडून अर्ज मागविले जात आहेत. आणि या विभागातील रिक्त पदे ही नागपूर या ठिकाणी भरली जाणार आहेत. पात्र झालेल्या उमेदवारांना नागपूर या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे.

महाराष्ट्र वन विभाग भरती 2024:

पदाचे नावरिक्त पद संख्या
कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प फेलो05 पदे
Maharashtra forest department

शैक्षणिक पात्रता:

वन विभागातील 05 रिक्त पदांसाठी खालील प्रकारे शैक्षणिक पात्रता दिली आहे, त्यासाठी योग्य शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही अर्ज करू शकता.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ जैवविविधता प्रकल्प फेलो अर्जदार हा 55% गुणासह बॉटनी, झूलॉजी, बायोडायव्हर्सिटी, लाइफ सायन्स मध्ये पदवीधर असावा.
संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. संगणक सांभाळण्याची ज्ञान असावे, सदर क्षेत्रामध्ये काम केलेले असल्यास उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
वन विभाग भरती: Maharashtra forest department recruitment 2024
  • वयोमर्यादा:- अर्जदाराचे वय हे एक जानेवारी 2024 रोजी 30 वर्षे वयापर्यंत असावे.
  • वयोमर्यादित सूट :- अर्ज करणाऱ्या उमेदवारापैकी SC/ST पाच वर्षे सूट असणार आहे,OBC उमेदवारांना तीन वर्षे सूट असणार आहे.
  • येथे वय तपासा:- Calculator.net
  • https://www.calculator.net › …
  • Age Calculator
  • मासिक वेतन:- नियुक्त उमेदवारास मासिक वेतन महिन्याला 25000 ते 30000 हजार एवढे मिळणार आहे.

उमेदवारास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारची शुल्क आकारला गेलेला नाही. त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करू शकता.

  • अर्ज करण्यासाठी चा पत्ता :- member secretary, MSBB , Jaiv vividhta bhavan, civil lines Nagpur,440001. या ठिकाणी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे
  • निवड प्रक्रिया:- अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ :- विभागाकडे प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची तपासणी केल्यानंतर पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी वरील दिलेल्या ठिकाणावर बोलवण्यात येईल, तसेच मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ उमेदवारांना कळविण्यात येईल.

अर्ज आणि महत्त्वाच्या सूचना:

  • महाराष्ट्र वन विभागतील वरील रिक्त पदासाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करते वेळी तुमच्याकडे काही महत्त्वाचे कागदपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज करावा.
  • मुलाखतीस येणाऱ्या उमेदवारास कुठल्याही प्रकारचा भत्ता लागू राहणार नाही.
  • पत्र उमेदवार मुलाखतीस येताना रक्त पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक ती कागदपत्रे सोबत असणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी मुलाखतीच्या वेळेस ती कागदपत्र तुमच्याजवळ असावी.
  • रिक्त जागे बद्दल सर्व काही माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचावे.
  • मूळ जाहिरात लक्षपूर्वक वाचूनच अर्ज करावा आणि मुलाखतीसाठी हजर राहावे.

तुम्ही किंवा तुमच्या मित्र जर नोकरीच्या शोधात असेल तर महाराष्ट्र वन विभागातील या रक्त पदासाठी तुम्ही नक्कीच आवडे करू शकता शैक्षणिक पात्रतेनसार तुम्हाला या जागेसाठी अर्ज करायचा आहे. Maharashtra forest department recruitment 2024 , महाराष्ट्र वन विभाग भरती 2024.

तुम्हाला अजून असच नवनवीन माहिती आणि नोकरी संबंधित माहितीसाठी आपल्या मराठी ब्लॉगला भेट द्या त्यासाठी तुम्हाला marathiblogupdate.com या साईटला भेट द्यावी. धन्यवाद……वरील दिलेली माहिती तुमच्या उपयोगी येऊन त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. माहिती आवडल्यास इतरांना सुद्धा पाठवा आणि तुमच्या जवळच्या मित्राला रोजगार किंवा काम मिळावे यासाठी याबद्दल त्यांना नक्की माहिती द्या.