संत ज्ञानेश्वर महाराज | sant Dnyaneshwar maharaj Information in marathi
नमस्कार मित्रानो आपण ह्या ब्लॉग मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची माहिती आणि त्यांचे जीवन चरित्र यावर संपुर्ण माहिती बजणून घेऊया . तरी माहिती आवडल्यास इतरांना सुद्धा शेअर करा धन्यवाद.
sant tukaram|संत तुकाराम महाराज माहिती|निबंध
संत ज्ञानेश्वर महाराज जन्म ( इ.स. १२७५ ) मृत्यू ( इ. स. १२९६ )
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म तेराव्या शतकात , मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी , शके ११९७ (इ. स. १२७५) रोजी आपेगाव येथे झाला . संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आईचे नाव रुख्मिनाबाई . त्यांच्या आजी आणि आजोबांची नावे गोविंदपंत आणि मिराबई असे होते . निवृत्ती नाथ हे त्यांचे थोरले बंधू . निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई ही ज्ञानेश्वरांची बहिण भावंडं .
संत ज्ञानेश्वर महाराज ( sant Dnyaneshwar maharaj
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे बालपण :- संत ज्ञानेश्वर महाराज यांचे गाव आपेगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील पैठान जवळील गोदावरी नदीच्या जवळील एक छोटेसे गाव आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील हे सन्यासी होते . लग्न झालेले असतानासुद्धा त्यांनी संन्यास घेतला होता. आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांना अगदी लहान वयातच समाजबाह्य झाल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले . त्यांच्याकडे राहण्याची सोय नव्हती . लोकांनी त्यांना एका भिक्षुचे बाळ म्हणून त्यांना तुच्छ समजायचे . समाजातील लोकांनी त्यांना खूप त्रास दिला . पण त्यांनी समाजातील लोकांवर अमृताचा वर्षाव केला . त्यांनी घोर तपचाऱ्या केल्या .
संत ज्ञानेश्वर महाराज (sant Dnyaneshwar maharaj) आणि त्यांच्या भावंडांना समाजाने खूप छळले , त्यांची खूप हेटाळणी करीत असत.त्यांना गावाने वाळीत टाकलं . मुले संस्करापासून वंचित राहू नये म्हणून व त्यांचे भविष्य भले व्हव्ये यासाठी विठ्ठलपंतांनी आणि रुखामिनाबई यांनी आत्महत्या करून देहांत प्रायश्चित घेतले . यामुळे लोकांनी त्यांना खूप छळले. त्यामुळे ही भावंडं पैठण ला गेली , आणि ज्ञानेश्वर यांनी आपली विद्वत्ता सिध्द केली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अत्यंत रसाळ भाषेत अनेक शब्द रचना केल्यात. पैठण मधे भिक्षा मागून आपला आपली भावंडांचा उदरनिर्वाह करीत असत. संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंडं भिक्षा मागणारे असूने त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा आणि शास्त्रा चे ज्ञान पाहून तेथील ब्राह्मणांना दुःख व्हायचे. ते बघून त्यांनी विचार केला की आईवडिलां च्या अपरधाचे दंड मुलांना देणे योग्य नाही , त्यानंतर तेथील ब्राह्मणांनी चारही भावंडांना शुद्ध करून घेतले. व त्यांना पुन्हा समाजात शमील करून घेतले .
https://t.me/marathiblogupdate
Sant Dnyaneshwar maharaj भावार्थ दीपिका
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर येथील नेवासा येथे केले .
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवचरित्र
संत ज्ञानेशवर यांचा जन्म इ. स. १२७५ मधे कृष्ण अष्टमी व यादव राजा रामदेवाच्या कारकीर्दीत पैठण जवळील गोदावरी नदी च्या काठी असलेल्या आपेगाव येथे झाला. त्यांचा जन्म मराठी देशस्थ ब्ाह्मण कुटुंबात झाला. ज्ञानेश्वरांचे जीवनचरित्र त्यांचे शिष्य सत्यमलणाथ आणि सच्चिदानंद यांच्या लिखाणात जातं करून ठेवले आहे .विविध परंपरा या ज्ञानेश्वरांच्या जीवनातील तपशिलाची माहिती देतात .
संत ज्ञानेशवर जेव्हा २१ वर्षाचे होते तेव्हांच त्यांनी रेड्याला वेद वदवन्याचा प्रसंग आणि चालत्या भिंतीवर स्वार होउन योगीला नम्र बनवण्याची त्यांची क्षमता यांसारख्या दंत कथा आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांनी साहित्य प्रसिद्ध आहेत.
ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे आपेगाव येथील गावातील कुलकर्णी होते म्हणजे ( कुलकर्णी हे वंश परंपरागत लेखपाल असायचे जे सहसा ब्राह्मण होते , जे गावातील जमीन आणि कराच्या नोंदी ठेवत ) त्यांना हा वारसा त्यांचा पूर्वजांकडून मिळाला होता . आणि संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलानचा विवाह रखुमाबई या कुलकर्णी यांच्या मुलीशी झाला . गृहस्थ असताना सुद्धा तत्यांना शिक्षण घाव्याचे होते. आणि अखेरीस त्यांनी आपली पत्नीच्या संमतीने त्यांनीं सांसारिक जीवन त्यागून सण्यास घेतला आणि ते काशीला निघून गेले.
विठ्ठलपंत यांचे अध्यात्मिक गुरू रामा शर्मा हे होते त्यांनीच विठ्ठल पंतांना सन्यासी म्हणून दीक्षा दिली . ज्यांना विविध क्षेत्रामध्ये रामानंद , श्रीपाद असेही म्हणत . जेव्हा रमाश्रमा ल समजले की विठ्ठलपंत यांनी आपल कुटुंब सन्यासी होण्यासाठी मागे सोडले . तेव्हा त्यांनी विठ्ठल पंतांना परत आपली पत्नीकडे जाण्याची आणि गृहस्थ म्हणून कर्तव्ये पर पाडण्यासाठी सुचीना दिली . विठ्ठल पंत गरी परत आल्यानंतर आणि आळंदीत स्थायिक झाल्यानंतर रखुमाई यानी चार मुलांना जन्म दिला . निवृत्तीनाथ (१२७३) , ज्ञानेश्वर (१२७५) , सोपान (१२७७) , मुक्ताबाई (१२७९).
आता ही घटना म्हणजे एक संन्यासी व्यक्ती पाखंडी म्हणून गृहस्थ च्या रुपात पराठ येणे म्हणजे ब्राह्मण ना ते स्वीकार नव्हते . त्यामुळे ज्ञानेश्र्वर आणि त्यांच्या भावंडांना ब्राह्मण जातीच्या पूर्ण प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पवित्र धागा समारंभ घेण्याचा अधिकार दिला नाही , याचा अर्थ म्हणजे त्यानं जातीतून बहिष्कार टाकण्यात आला .
त्यामुळे विठ्ठलपंत यानी आपल्या कुटुंबियांना नाशिकला घेउन जावे लागले . नित्य विधी करता असताना विठ्ठलपंत यांचा एका वाघाशी सामना झाला . विठ्ठलपंत व त्यांचे तीन मुले पळून गेले परंतु त्यांचा थोरला मुलगा निवृत्ती नाथ कुटुंबापासून वेगळे झाले आणि एका गुहेत लपून बसले. लपून बसले असताना त्यांना गहनीनाथ भेटले .आणि त्यांनां त्या नाथांनी नाथ योगीच्या बुद्धीची दीक्षा दिली . नंतर विठ्ठल पंत आळंदीला परत आले आणि त्यांनी काही ब्राह्मणनाना त्याचा पापाचे प्रायचीत करण्यासाठी काही उपाय विचारले . त्यांनी विठ्ठलपंत यांना जीवन त्याग करण्यची सूचना दिली . त्यानंतर विठ्ठल पंत आणि त्यांची पत्नी रुखमिनाबई यांनी आपली मुलांना छळ मुक्त जीवन जगता यावे म्हणून इंद्रायणी नदीत उड्या मारूने त्यांचे जीवन संपवले .
त्या नंतर ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंडं नाथ हिंदू सजीव परंपरेमध्ये स्वीकारले . नंतर हे भावंडं योगी आणि कवी mhnue ओळखले जाऊ लागले.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा प्रवास आणि समाधी
ज्ञानेश्वर महाराज यांनी अमृतानुभव लीहले आणि नंतर ही भावंडं पंढरपूर ला गेली. तिथे त्यांची भेट ही नामदेवशी झाली , व ज्ञानेश्वर त्यांचे जवळचे मित्र बनले . ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी भारत भरातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रची यात्रा केली .आणि त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायात दीक्षा दिली . आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंग नावाच्या भक्ती रचना या काळातच रचल्या गेल्या असे मानले जाते . ज्ञानेश्वर आणि नामदेव पंढरपुरात परतल्यावर त्यांना मेजवानी देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्यामध्ये ” संत कुंभार , सावता माळी, अस्पृश्य असलेले संत चोखोबा आणि परिसा (भागवत ब्राह्मण ) यांसारखे अनेक संत सहभागी होते .
ज्ञानेश्वर महाराजानी मेजवानी नंतर संजीवन समाधी मधे जाण्याची इच्छा व्यक्त केली, ( ही संजीवन समाधी म्हणजे प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली , खोल ध्यानस्थ बसणे आणि हे नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती ) , त्यानंतर संजीवन समाधीची तयारी नामदेवाच्या मुलांनी केली, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या १३ व्या दिवशी आळंदी येथे २१ व्या वर्षाचे असताना त्यांनी संजीवन समधित प्रवेश केला. आणि आता त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे. या त्यांच्या संजीवन समाधीचा नामदेव आणि इतरानी खूप शोक केला.
संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी विठोबाकडे त्यांना परत आणण्यासाठी प्रार्थना केली होती, ” हे खऱ्या मैत्रीची अमरत्व आणि उद्दात्त आणि प्रेमळ अंत: करणच्या सहवासची साक्ष देते.
तर अश्या प्रकारे काही संक्षिप्त शब्दात आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारीत माहिती पाहिली आहे आवडल्यास नक्की शेअर कर धन्यवाद.