अ वरुन मुलांची नावे

अ वरून मुलांची नावे |a varune mulanchi nave | अ अक्षरावरून मराठी मुलांची नावे | बाळाच्या जन्मानंतर बाळाचे नाव काय ठेवायचे हा प्रश्न सर्वांनाच असतो. परंपरागत चालत आलेल्या परंपरेनुसार अनेकांची नावे ही देवाच्या नावावरून ठेवलेली असतात. परंतु आता पिढीनुसार ती नावे बदलत चाललेले आहे, तर अ अक्षरावरून आपण काही नावे व त्यांच्या अर्थासह माहिती घेणार आहोत.

अ वरून मुलांची नावे

अ या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावे ती अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहेत. तुम्ही जर या अक्षरावरून सुरू होणाऱ्या सुंदर नावाच्या शोधात असाल तर आम्ही अतिशय सुंदर आणि मोहक नावाची यादी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे या नावाच्या यादीतून आपण आपल्या लहानग्यासाठी, बाळासाठी एक सुंदर असे नाव शोधण्यास तुम्हाला नक्की मदत होईल.

https://t.me/marathiblogupdate

मराठी भाषा अभिजात दर्जा नेमकं काय?

मुलांची नावेनावाचा अर्थइंग्रजी नाव
अंशभागAnsh
अनिलहवा, वाराAnil
अंकितचिन्हAnkit
अर्जुनपवित्रArjun
अर्णवमहासागर, सागरArnav
अशोकदुःख दूर करणाराAshok
अंशुलकिरणAnshul
अंशुमनसूर्यकिरणAnshuman
अरविंदकमळArvind
मुलांची नावे.

युनिक मुलांची नावे |a Varun unique mulanchi naave

मुलांची नावेनावाचा अर्थइंग्रजी नाव
अद्वयअद्वितीयAdvay
अक्षितअजेय Akshit
अनयमार्ग (leader)Anay
अच्युतअविनाशीAchyut
अयांशसूर्याचा तुकडाAyansh
अभीधैर्यवानAbhi
अरीनशुद्धArin
अनुजतरुणAnuj
अंगदशूरवीरAngad
अनिशविष्णूचे नावAnish
मुलांची नावे

अ वरून दोन अक्षरी मुलांची नावे

मुलांची नावेनावाचा अर्थइंग्रजी नाव
अवीसूर्यAvi
अंशभाग, विभागAnsh
अश्वसामर्थ्यवानAshw
अजूकायम जिंकणाराAju
अभीशूर, शौर्यवानAbhi
अत्रीऋषी चे नावAtri
आशुहनुमानAashu
ओमीगणपतीचे नावOmi
आदीआरंभAadi
ओमशंकराचे नावOm
a varune don akshari mulanchi nave

अ वरून नवीन मुलांची नावे

अ वरून मुलांची नावेनावाचा अर्थइंग्रजी नाव
अथर्वगणपतीAtharv
अनुरागश्रद्धा विश्वासAnurag
अमेयअमर्याद Amey
अभीरामअतिसुंदरAbhiram
मनीषविष्णूManish
अंशुलसुंदरAnshul
आनंदउत्साहीAanand
आनंदआनंदी aanand
अरविंदकमळAnand
अंशुमनसूर्यदेवताAnshuman
मुलांची नावे

अ आ वरून मुलांची नावे

आदित्यसूर्यAaditya
आभासभावना, प्रकाशAbhas
आदिश परमेश्वरAadish
आदीप्रथमAadi
आतिशहो स्थिरAatish
आदितप्रथम जन्मAadit
अंशिकभागAnshik
अहिल सम्राटAhil
अभिजीतविजेताAbhijit
अरिहंतविष्णूचे नावArihant
आदित्यसूर्यAaditya
अखिलसंपूर्णAkhil
अमर अजरामरAmar
अक्षतहानी न पोहोचवणाराAkshat
आरुषसूर्याचा पहिला किरणAarush
आभाससूर्यप्रकाशAabhas
अभयभयहीनAbhay
आयुषदीर्घायुष्यAayush
आरवप्रिन्सकArav
अविनाशपृथ्वीचा देवAvinash
आ वरून मुलांची नावे
अग्रेय अग्निपुत्रAgriy
अंशूलाईटAnshu
अंजुमननंदनवनAnjuman
अंगज तरुणAngaj
अंगकपुत्रAngak
अनिमिष विष्णूAnimish
अन्वयवंशAnvay
अनघ निष्पापAnagh
आनंदआनंदीAnand
अनशुल आनंदमय Anshul
अक्षजभगवान विष्णूAkshaj
अक्षण नेत्रAkshan
अक्षयअमरAkshay
अर्णवमहासागरArnav
आर्यमनसूर्यAyryman
अवनीशपृथ्वीचा मालकAvnish
असित कृष्णAsit
अलककुरळे केसाचाAlak
अवनींद्रइंद्राचे नावAvnindra
अंकेशराजाचे नावAnkesh
मुलांची नावे 2024 साठी नवीन मुलांची नावे a Varun mulanchi uniq naave
अंबरआकाशAmbar
अग्रजमोठा मुलगाAgraj
अभिनवकादंबरीAbhinav
अखिलपूर्ण, संपूर्णAkhil
आग्नेयआग्नेय दिशाAagney
आदेशआदेश,Aadesh
अलोकयशAlok
अल्पेशलहानAlpesh
अर्पितदान, योगदानArpit
अर्जुनमयूरArjun
अवधूतसद्गुरूंचे नावAvdhut
अनिलहवाAnil
अगस्तऋषी चे नावAgast
अंजससरळAngas
अमोलमूल्यवानAmol
अमितअमित, असीमAmit
अविनाशअविनाशी, विनाश न करणाराAvinash
अश्विननक्षत्र, नक्षत्राचे नावAshwin
आयुषदीर्घायुष, आयुष्यमानAyush
आशिषआशीर्वाद, देवताचा आशीर्वादAashish
a aa Varun mulanchi naave

समारोप

अ वरून मुलांच्या विभिन्न नावाची यादी देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला नक्कीच वरील यादीतून तुमच्या घरातील मुलांसाठी सुंदर असे नाव शोधण्यास मदत होईल. येथे बऱ्याच प्रकारची अ वरून व आ वरून नावे देण्यात आली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या www.marathiaupdate.com या वेब पेक्षा भेट द्या वरील माहिती आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अ वरून नावे शोधण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.

Leave a Comment

Leave a Comment