पॅरिस ओलंपिक गेम २०२४ ची सुरुवात आज शुक्रवारी होणार असून, पॅरिस ची सिन नदी ओपनिंग सेरेमानी सुरू होणार , त्यासोबत ओलंपिक गेम्स ना सुरुवात होणार आहे , आणि उद्या शनिवार पासून भारतीय खेळाडू ॲक्शन मोड मधे दिसणार.
पॅरिस ओलंपिक २०२४ ला सुरुवात.
ओलंपिक गेम २०२४ ला सर्वात आज पासून होणार आहे . पॅरिस ची सिन नदी च्या ओपनिंग सेरेमणी होणार आहे , त्यानंतर ओलंपिक गेम्स ला सुरुवात होणार आहे.आणि शनिवार पासून आपले भारतीय खेळाडू ॲक्शन मोड मधे दिसणार आहेत. पहिल्याच दिवशी शूटिंग , हॉकी आणि टेनिस ह्या खेळापासून सर्वात होणार आहे , तसेच आर्चेरी या खेळामध्ये भारताची महिला आणि पुरुष संघ क्वार्टनर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
https://t.me/marathiblogupdate
Paris olympic 2024 : १०० जहजांवर बसणार ॲथलिट
ओलंपिक गेम्स २०२४ ला सुरुवात होणार असून पॅरिस च्या सिन नदीच्या ओपनिंग सेरेमनिसाठी १०० जहाजवर्ती हजारो खेळाडू सवार होउन पॅरिस मधील काही प्रतिष्ठित ठिकाणावरून जाणार आहेत. हा खेळाडू साठी अविस्मरणीय क्षण असणार आहे .
Paris olympic 2024 : उद्घाटन समारंभ मधे हे भारतीय खेळाडू घेणार सहभाग .
- ध्वज वाहक – पी. व्ही. सिंधु ( बॅडमिंटन) आणि शरत कमल ( टेबल टेनिस)
- तिरंदाजी – दीपिका कुमारी आणि तरूपदिप राय
- मुक्केबाजी – लवलिना बोरगोहेन
- टेबल टेनिस – मनिका बत्रा
- टेनिस :- रोहन बोपण्णा, सुमित नागल, श्रीराम बालाजी
- निशानेबाजी – अंजुम मौदगील, सिफत कौर सामरा , ऐश्वर्य
- प्रताप सिंह, अनिश .
- घोडसवारी – अनुष अग्रवाल
- गोल्फ – शुभंकर शर्मा
- हॉकी – कृष्ण पाठक, नीलकांत शर्मा ,जुगराज सिंह
- ज्युडो – तुलिका मान
- पाल नौकायान – विष्णु सरवनन, नेत्रा कुमानन
- पोहणे – श्रीहरी नटराज, धिनिधी देसिंघु
Paris olympic 2024 : मधे पारंपरिक वेशभूषेत दिसले भारतीय खेळाडू
पॅरिस मधील सिन नदीच्या ओपनिंग सेरिमनी सुरू होण्याच्या आधी भारतीय खेळाडू पारंपरिक वेशभूषेत दिसून आले आहेत. आणि नंतर ओपनिंग सेरेमनीत सामील होणार भारतीय खेळाडू.
Paris olympic 2024 : ओपनिंग सेरेमनीत येणार खूप संगीतकार
ऑलिंपिक च्या उद्घाटन समारंभा साठी १० हजार खेळाडू परेड करणार , आणि संगीतकार सुध्दा या उद्घटणात सहभगी होणार आहेत | समरंभामध्ये फ्रांसिसी मुयजिशियन , सिंगर आणि मल्टी इन्स्ट्रुमेंटलिस्ट विक्टर ले मास्ने यांच्या नेतृत्वाखाली संगीतकार सांउंडट्रॅक सादर करणार.
Paris olympic 2024 : एथलिट वीलेज मध्ये ओलंपिक मशाल
आयओसी चे अध्यक्ष थॉमस बाख ओलंपिक ची मशाल एथलिट विलेज मधे घेउन आले |त्यानंतर त्यांनी आयओसी एथलिट अध्यक्ष पद एम्मा टेरहो कडे सोपले.
पॅरिस ओलंपिक गेम्स ची सुरुवात एकदम वेगळया अंदाजात झाली आहे , पहिल्यांदाच हा समारंभ स्टेडियम मधे न होता शहराच्या मध्यभागी झाला आहेपहिल्यांदाच
पहिल्यांदाच हा समारंभ स्टेडियम मधे न होता शहराच्या मध्यभागी झाला आहे आणि चार तास चालणाऱ्या या कार्यक्रमाचे समापन फ्रेंच ज्युडो चे महान खेळाडू टेडी रिनर आणि स्प्रिंटर – मैरी-जोसे पेरेक यांनी एक गरम हवेचा फुगा सोडून सुरुवात केली
या पूर्ण समारंभ च्या दरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम बघायला मिळाले, त्यामध्ये अमेरिकेचे सिंगर आणि साँग राईटर लेडी गागा आणि कणाडाई आईकन सलेनी यांची सुध्दा वापसी दिसून आली .यादरम्यान खूप पाऊस चालू असताना खेळाडूंना रेनकोट आणि छत्री चा आधार घ्यावा लागला परंतु तरीही त्यांचा उत्साह हा कमी झाला नव्हता.
दोन हजरापेक्षा जास्त संगीतकार आणि डॉसर्स आणि दुसरे कलाकार फ्रान्स च्या इतिहासात , कल आणि खेळ यांना एकत्रित त्यांच्या परफॉर्मन्स मधून सादर करीत होते.पॅरिस मधी तिसऱ्यांदा ओलंपिक खेळाचे आयोजन असून १०० सालात हे आयोजन पहिल्यांदा च झाले आहे .
उद्घाटन समारंभ जरा हटकेच होता
पाहिल्यांदाच आयोजकांनी ओपनिंग सेरेमनी ही स्टेडियम मधे न ठेवता त्यांनी शहरांमधे एकदम मध्यभागी सिन नदीवर आयोजन करण्याचे ठरविले तेव्हा या आयोजनावर अनेक लोकांनी प्रश्न उभे केले . की इतके मोठे नियोजन कसे होणारं आणि यादरम्यान सुरक्षा कशी करावी ? अश्या अनेक प्रश्न उभे राहिले .
आणि सिन नदीच्या स्वछतेचा सुध्दा प्रश्न होता . ६ किलोमीटर होण्याऱ्या प्रदर्शनासाठी नियोजन करणे हे एक मत्वकांशी योजना होती .परंतु १० हजार पोलिस कर्मी च्या सुरक्षेत शुक्रवारी संध्याकाळी पॅरिस ने त्यांची याजनेला योग्यरीतीने पर पाडले.
भारताची स्टार खेळाडू पी व्ही सिंधू यांनी पॅरिस ओलंपिक २०२४ च्या ओपनिंग सेरेमनी भारतीय दलाचे नेतृत्व केले. जहाजावर सिंधु भारताचा तिरंगा ध्वज घेउन दिसत होती आणि त्यासोबत सर्वच खेळाडू सुद्धा भारताचा तिरंगा ध्वज घेउन दिसत होते.
https://www.facebook.c. om/share/p/eS9xdgpBnkUft2aJ/?ibextiid=oFDknk