परमवीर चक्र| paramvir chakra short mahiti

परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 21 वेळा हा पुरस्कार देण्यात आले आहेत.

संत तुकाराम महाराज माहिती|निबंध sant Tukaram maharaj Information in Marathi

माझी लाडकी बहिण योजना

छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630

परमवीर चक्र

https://www.facebook.com/share/p/6aBWpC22hT5j4TmT/?mibextid=oFDknk

भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान

पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य परक्रमाच्या कथा तुम्ही ऐकल्या पण आपल्या सर्वांच्या सुरक्षेतेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे शूरवीर सैनिक आजही आपल्या देशात आहेत आणि आपल्या आठवणीतही आहेत त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी आपण त्यांना काही सन्मान पदके देऊन गौरवले आहे .

हा पुरस्कार भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे जमिनीवर समुद्रात किंवा आकाशातून शत्रू समोर येऊन उभा ठाकलेला असताना केवळ अजून धाडस शौर्य दाखवणाऱ्या आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो दिला जातो हा फार दुर्लभ सन्मान आहे आतापर्यंत फक्त 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे आणि त्यातील 14 वीरांना तर तो मरणोत्तर दिला गेला आहे.

परमवीर चक्र कशापासून बनवतात

हे पद दिसायला अगदी साधे आहे कास्य धातूपासून बनवलेले छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे घडत जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य आहे पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकारात कोरलेले आहेत त्याच्यामध्ये दोन कमल पुष्पे आहेत.

या पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खालोणकर यांनी तयार केले आहे त्यांच्या मूळच्या युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच होते शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला मराठी संस्कृत हिंदी ह्या भाषा त्यांना येत होत्या आणि त्या अस्खलितपणे बोलत असत

सन्मान कोणाला देतात.

या पदकाचा सन्मान भारत सरकार द्वारे केला जातो त्यामध्ये प्रथम पुरस्कार  विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांना मरणोत्तर दिला गेला आहे. आणि शेवटचा परमवीर चक्र पदकाचा पुरस्कार कॅप्टन विक्रम बत्रा यांना सुद्धा मरणोत्तर दिला गेला आहे.

स्वातंत्र्यानंतर भारतात ब्रिटिश सन्मान आणि पुरस्कार प्रणाली संपुष्टात आली. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये सुरू असलेल्या संघर्षासाठी शौर्य पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जून 1948 मध्ये परमवीर चक्र पीव्हीसी महावीर चक्र एम व्ही सी वीर चक्र वी आर सी या शौर्यासाठी  नवीन पुरस्काराची स्थापना करण्यात आली.

पंडित जवाहलाल नेहरू यांनी या पुरस्काराची अंमलबजावणीची जबाबदारी भारताचे पहिले भारतीय सहाय्यक जनरल मेजर जनरल हिरालाल अटक यांच्याकडे दिली. त्यांनी या बदल्यात भारतीय लष्करी अधिकारी , शेख रेजिमेंटचे विक्रम विक्रम खानोलकर यांची पत्नी सावित्री खानोलकर यांना या पुरस्काराचे डिझाईन करण्यासाठी विनंती केली. आणि त्यानंतर योगायोगाने खानोलकर यांच्या मुलीचे मेव्हणे मेजर सोमनाथ शर्मा यांना पहिला परमवीर चक्र सन्मान देण्यात आला.

हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना रोग भत्ता आणि रोग पुरस्कार देण्यात येतो प्राप्त कर्त्याच्या मृत्यूनंतर पेन्शन पती-पत्नीचा मृत्यू किंवा पुनर्विवाह होईपर्यंत हस्तांतरित केली जाते. अविवाहित असल्यास मरणोत्तर प्राप्त कर्त्याच्या पालकांना भत्ता दिला जातो. हा पुरस्कार विधवा किंवा विधुर असलेल्यांना त्यांच्या मुलांना दिला जातो. पुरस्कार दिलेल्यांना त्यांचा वेतनासह वीस हजाराचा मासिक स्टयपेंड दिला जातो. पुरस्काराचे रक्कम आणि पेन्शन यांना करातून सूट दिली आहे.

केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या विविध मंत्रालयामध्ये हा पुरस्कार विजेत्यांसाठी विविध आर्थिक पुरस्कार आहेत. भारतीय सैन्यातील तुलनेने अज्ञात अधिवेशन म्हणजे परमवीर चक्र प्राप्त करणाऱ्याला सलामी दिली जाते तेव्हा औपचारिक गणवेशात सैन्यातील पदाची परवा न करता केली जाते .

भारत स्वातंत्र्यानंतर परमवीर , महावीर चक्र, वीर चक्र या पुरस्काराचे वितरण जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. त्या काळात जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या संघर्षासाठी व त्यामध्ये शौर्य दाखवणाऱ्या वीरांना शौर्य पुरस्कार देण्याचा निर्णय तेव्हा नेहरू यांनी घेतला होता. आणि आजही त्या शौर्य पुरस्काराचे मानकरी भारतात अनेक होऊन गेले. अनेक वीरांना हा शौर्याचा पुरस्कार मरणोत्तर मिळाला आहे.

अशाप्रकारे युद्धकाळात शौर्य दाखवणाऱ्या वीरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. आणि त्यासोबतच त्यांना केंद्र शासनाकडून विविध आर्थिक पुरस्कार सुद्धा दिले जातात. तसेच मरणोत्तर हा पुरस्कार प्राप्त झालेल्यांना मानाची सलामी सुद्धा दिली जाते.

  • अ वरून मुलांची नावे

    अ वरुन मुलांची नावे

  • छत्रपती शाहू महाराज

    छत्रपती शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक

  • डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम

    डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक महान शास्त्रज्ञ

  • लखपती दीदी योजना

    लखपती दीदी योजना

Leave a Comment

Leave a Comment