Birthday wishes for Brother भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपला भाऊ हा आपल्या जीवनातील एक महत्वाचा घटक आहे आणि भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा ह्या दिल्या पाहिजेत, त्यामुळे आपले आणि भावाचे नाते घट्ट होते, भावाच्या वाढदिवसानिमित्त ह्या दिलेल्या शुभेच्छा खूप लाख मोलाच्या असतात, भावाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यामुळे त्याच्या मनात आपल्याबद्दल आदर वाढतो. आणि शुभेच्छांच्या माध्यमातून एकमेकांतील प्रेम सुद्धा वाढते.Birthday wishes for brother , भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Happy Birthday Wishes in marathi 2024,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन
आई आणि वडिलाप्रमाणेच तसेच बहिणीसारखे प्रेम करणारे दुसरे म्हणजे आपले भाऊ, ते म्हणतात ना जर भावाची साथ असेल तर दुसरा कोणाची गरज नाही, कारण आपला भाऊ हा आपल्या प्रत्येक सुखा दुखात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा असतो, तो लहान असो किंवा मोठा असो तो नेहमी आपल्या बाजूने असतो, त्याच आपल्या भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा खालील प्रमाणे.
Birthday wishes for Brother/ लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Birthday wishes in marathi
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा/ birthday wishes in marathi/birthday wishes.
https://www.facebook.com/share/p/fhPvJzKhnywwHoJa/?mibextid=oFDknk
"तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावे,
देवाने तुला यश द्यावे,हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."
"माझ्या भावाच्या प्रेमाची
तुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही,
लव्ह यु ब्रो.
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा."
"भाऊ तू माझ्या मोठ्या भावासोबतच माझा एक चांगला मित्र आणि माझा मार्गदर्शक आहेस, तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे रहस्य" माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाद झाला तरी चालेल पन नाद झालाच पाहिजेत, भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🤩🎂🥳😅🎉
"जल्लोष आहे गावाचा आणि वाढदिवस आहे माझ्या लाडक्या भावाचा भावा तुला वाढदिवसाच्या मोकार शुभेच्छा"🥳😅🎉
"तुझ्या जीवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी" लाडक्या भावा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.,🎂🥳🎁🌿🎈
"दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य लाभो तुला आज आमच्या मनी ध्यास" भावाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎁🥳🎉
"शिखरे उत्कर्षाची सर करीत तू राहावी, कधी वळून पाहता माझी शुभेच्छा तुला स्मरावी, भावा तुला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा" तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,🌄🎉🎁
"माझ्या शुभेच्छांनी तुझा हा वाढदिवस एक तुझ्यासाठी सण होऊ दे ही सदिच्छा" भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎉🎂
"भावा तुझ्या आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो, सूर्या पेक्षाही अधिक तेजस्वी होवो" तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🌄🎂🎉🥳
"संकल्प असावेत नव्हे तुझे, मिळावेत त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावी तुझे, हीच ईश्वरचरणी आमची सदिच्छा"
भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,🌿🚨😍🎂🎉
"तू नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा,
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर,
भूतकाळ तुझा विसरून जा,
भविष्याकडे तू वाटचाल कर"
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,👏🎉🎂🎁
"जेव्हा एकटेपणा जाणवतो, तू सोबत असतोस, मित्रासारखा का होईना पण भावा तू नेहमी सोबत असतोस"🎁🎂🎉😍
"दिल दोस्ती दुनियादारीतला राजा माणूस, भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" 🚩🎁🎂🎉
"साधारण दिवस सुद्धा खास झाला, कारण तुझा वाढदिवस आला, दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" 🥳🎉🎁🌄
"रोज सकाळ आणि संध्याकाळ ओठावर तुझं नाव,
भाई अजून कोण नाही तूच आहेस आमचा अभिमान
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान" दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🎂🥳🎉
"मनात घर करणारी जी व्यक्ती असतात की तू आहेस भावा, म्हणूनच तुला तुझ्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा,",😍🎉🥳🎂
"किती रागावलो😠 तरी समजून घेतलेस तू मला, रुसलो कधी तर जवळ घेतलस तू मला,
रडवलं कधी तर कधी हसवलस.
केल्या तू पूर्ण माझ्या सर्व इच्छा"
म्हणूनच तुला माझ्या मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌿🎂🥳🎉
🎈"जेव्हा मला चांगले मित्राची गरज होती, तेव्हा तुम्हाला साथ दिलीस,
माझ्या प्रत्येक संकटातून ढाल होऊन उभा राहिलास,
थँक्यू दादा माझी काळजी घेतल्याबद्दल"
तुझ्या लाडक्या भावाकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🎁🎂🥳🎈🎈
"माझी नेहमी काळजी करणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" 🎈🥳🎂🎁🎉🫡
"समुद्रा एवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्न तुझं साकार होवो,
देवाकडे प्रार्थना करतो ही माझी इच्छा"
दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🥳🎈🎁🎉🎂
"तुझ्यासारखा भाऊ असं नाही खरच देवाची कृपा," दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
भाऊ माझा आधार आहेस तू,
जीवनाच्या प्रत्येक क्षणात साथ आहेस तू,
माझ्या सर्व अडचणीवर मात आहेस तू,
आहेस तू माझ्यासाठी खास, माझ्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुझे काही कष्ट घेतले, ते आहेत माझ्या डोळ्यासमोर, त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद, तुझ्या आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो, दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
करतो देवाकडे प्रार्थना,
तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य मिळवा आम्हाला.
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- अ वरुन मुलांची नावे
- छत्रपती शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक महान शास्त्रज्ञ
- लखपती दीदी योजना
- दसरा 2024 माहीती|विजयादशमी नेमक काय?
Leave a Comment