Happy Birthday Wishes in marathi 2024,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन

Happy Birthday Wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये|वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो, कारण की या दिवशी आपला जन्म झालेला असतो, आणि त्यामुळे हा दिवस एका वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करत असतो, या दिवशी आपल्याला आपल्या प्रियजनांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो.

कृष्ण जन्माष्टमी 2024

https://www.facebook.com/share/p/JsvpotBVNfz9x3NZ/?mibextid=oFDknk

वाढदिवस हा म्हणजे आपला आवडता दिवस, या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक सदस्य, आपली इतर नातेवाईक, आपले मित्र मैत्रिणी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात, आणि ह्या शुभेच्छा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळतात, मेसेजद्वारे ,फोनद्वारे, समक्ष भेटून अनेक जण आपल्याला शुभेच्छा देतात,

वाढदिवस म्हणजे तो दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा आणि आश्चर्याचा सुद्धा असतो, दुरावलेले नातेवाईक , मित्र मैत्रिणी आपल्याला अचानक त्या दिवशी आपल्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देतात आणि तो क्षण काही वेगळाच असतो. अनेक जण मेसेज द्वारे आपल्याला शुभेच्छा देतात.

https://www.facebook.com/share/p/ebpSDScK6R8iT2PW/?mibextid=oFDknk

वाढदिवसानिमित्त व्हाट्सअप स्टेटस वर आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेक मित्र मैत्रिणी व नातेवाईक आपल्याला देतात.

Birthday wishes for best friend |मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्र हे जीवनात असलेच पाहिजेत आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा ह्या दिल्या पाहिजेत, त्यामुळे आपल्या मैत्रीतील नातेसंबंध घट्ट होते, मित्राच्या वाढदिवसानिमित्त ह्या दिलेल्या शुभेच्छा खूप लाख मोलाच्या असतात, मित्राच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यामुळे त्याच्या मनात आपल्याबद्दल आदर वाढतो. आणि शुभेच्छांच्या माध्यमातून मित्राची संवाद सुद्धा वाढतात.Birthday wishes for best friend

आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच ध्यास आहे, प्रिय मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक
स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
.

इंद्रधनुष्याप्रमाने तुझेही आयुष्य रंगीत असावे. तू सदैव आनंदीत असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो,तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Birthday wishes for best friend

तुमच्या आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो, आधी सूर्या पेक्षाही अधिक तेजस्वी हो! वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नेहमी निरोगी रहा , तंदुरुस्त रहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर , भूतकाळ विसरून जा आणि भविष्याकडे वाटचाल कर, मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्राचे प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाचा क्षणांना उजाळा देतो, आयुष्याला योग्य दिशा देतो, जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो….. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितिज नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट, स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.Birthday wishes for best friend

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण, एक सण होऊ दे ही सदिच्छा. भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जल्लोष आहे गावाचा आणि वाढदिवस आहे माझ्या लाडक्या भावाचा. तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

सुख ,समृद्धी ,समाधान, दीर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना, मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडत. तुझे कार्य सफल हो, तुला दीर्घायुष्य लाभो मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.Birthday wishes for best friend

माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणार आहे, काही कायमचे मनात घर करणारे, जी अनेक माणसे जगतांना लाभली त्यातील तुम्ही एक!!! म्हणूनच तुम्हाला आपुलकीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता , पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो , हीच शिवचरणी प्रार्थना ! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

काही माणसं स्वभावाने कशी का असेन पण ती मनाने मात्र फारच सच्ची आणि प्रामाणिक असतात, अशा माणसांपैकी एक म्हणजे तू ! म्हणून तुमच्या विषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

आपल्यात जीवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी तुला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य लाभो तुला हाच आहे आमच्या मनी ध्यास मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

काही मित्र येतात आणि जातात , मात्र जे मनात घर करून जातात , ते तुझ्यासारखे असतात , मित्र तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

मिळतील लाखो मित्र , पण तुझ्या सारखा नाही , प्राण गेले तरी बेहत्तर पण तुझी मत्री सोडणार नाही. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेछा.

शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी, कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी, तुला दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा. भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment

Leave a Comment