Funny Marathi Jokes : मराठी जोक्स /विनोद

तर नमस्कार मंडळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे funny Marathi Jokes : मराठी जोक्स /विनोद , तुम्हाला जर का वाचनाची आवड असेल तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनातील आनंद आणि मनोरंजनासाठी काही धमाकेदार मराठी जोक्स घेऊन आलो आहोत.

अस्सल गावरान मराठी उखाणे|Marathi ukhane 2024

माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वचनपूर्ती|सप्टेंबर मध्ये अर्ज केल्यास ३ महिन्याचे ४५०० खात्यात जमा होणार.

Marathi Jokes

https://t.me/marathiblogupdate

आजच्या या रोजच्या धावपळीच्या जीवनात माणूस वाचन करणे विसरूनच गेला आहे, ती म्हणतात ना वाचाल तर टिकाल, त्यासाठी रोज काहीतरी वाचन हे केलेच पाहिजेत, आणि त्या वाचनातून एक तर तुम्हाला माहिती मिळेल किंवा तुमचे मनोरंजन होईल, त्यामधले कुठलीही गोष्ट ही वाया जात नाही, त्यासाठी दररोज थोडा वेळ काढून वाचन हे केलेच पाहिजेत.comedy Jokes marathi,funnny Jokes marathi ,मराठी जोक्स

https://www.facebook.com/share/p/Za3B7MEtpUtnAJAF/?mibextid=oFDknk

तुम्हाला वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी marathiblogupdate.com या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमची आवड निर्माण करू शकता, यातूनच तुम्हाला अनेक योजना बद्दल माहिती मिळेल, तसेच थोर नेत्यांविषयी संत साहित्य वाचण्यासाठी मिळेल, आणि तसेच या ब्लॉगमध्ये तुम्हाला तुमच्या मनोरंजनासाठी काही मराठी फनी जोक्स सुद्धा वाचायला मिळतील की ज्यातून तुमचा मूड फ्रेश होईल.comedy Jokes marathi,funnny Jokes marathi ,मराठी जोक्स

नवरा बायको फनी जोक्स funnny Jokes marathi : मराठी जोक्स /विनोद

बायकोची प्रार्थना..

हे देवा माझ्या नवऱ्याला धन,दौलत,पैसा,यश सारं काही दे| मला काही नको.
.
.
.
.
त्याच्याकडून कसं घ्यायचं ते मी बघते,😂🫢🤣
एक मुलगा असतो, त्याचं नाव 'चड्या' असते.
एके दिवशी शाळेत,
फक्त त्यानेच होमवर्क पूर्ण केलेला असतो

तर गुरुजी म्हणतात,'चड्या' सोडून सगळेच उभे रहा.🤣
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात. 

भारतीय नवरे.
.
.
मुकाट्याने.,🤣🫢😂
घरात बायकोने फरशी पुसल्यावर असं चालावं लागतं,

जसं काय,
.
.
आतंकवाद्यांनी बॉम्ब पूरून ठेवलेत. 😠😂🤣

नवरा - अगं माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय.               
ताबडतोब ॲम्बुलन्स ला फोन लाव.

बायको - हो लावते.. तुमच्या मोबाईलचा
       पासवर्ड सांगा पटकन..
नवरा - राहू दे. थोडं बरं वाटतंय आता!
पेशंट - डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या तेव्हापासून मी दारू अजिबात पीत नाही..

फक्त कोणी आग्रह केला तरच पितो....

डॉक्टर - बर ठीक आहे. हे कोण तुमच्याबरोबर?
पेशंट -  ह्यालाच ठेवलय आग्रह करायला!
मला काल एका मित्राने फोन केला आणि दहा हजार रुपये मागत होता...

मी म्हणालो :- पैसे तर नाहीत माझ्याकडे. पण तू माझ्याकडून तेवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली..
लय बर वाटलं मला. 😂🤣😁🤪😜

शिक्षक -"मी तुझा जीव घेईन"
       याचे इंग्रजीत भाषांतर कर..
विद्यार्थी - ते इंग्रजी गेले उडत....
       तुम्ही हात तर लावून बघा.!

धावपळीच्या जीवनात माणूस हसायचे विसरूनच जातो, परंतु असल्यामुळे आरोग्य सुधारते, त्याचबरोबर आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो, जर आपण कोणाच्या हसण्याचे कारण बनत असाल तर तोही आनंद एक वेगळाच.. त्यासाठी तुम्ही या (marathi comedy jokes) मराठी जोक्स चा वापर करून तुम्ही हसा आणि इतरांनाही हसवा.

comedy Marathi jokes :धमाकेदार मराठी जोक्स.

funny jokes in Marathi

किती सुंदर होते लहानपणीचे दिवस...
      दोन बोटे जोडले की मैत्री व्हायची.

आणि आता कॉटर पाजल्याशिवाय मैत्रीच होत नाही..

       (माजले साले दुसरं काही नाही.!!!)
      बायको- सरकार बाजूला व्हा..
     कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका..

  आतून कामवालीचा आवाज येतो,
    " सांगा जरा त्यांना,
     मी सांगून सांगून थकले..?😜🤪😁
     ( नवरा पाच दिवस झाले गायब आहे)
डॉक्टर - कस काय येन केलं..?
चंप्या - डॉक्टर तब्येत ठीक नाही..
      छातीत खूप दुखतय?

डॉक्टर- दारू पिता का..?
चंप्या - हो पण 1च पॅक बनवा..!🥃🍾🤪😜

comedy jokes Marathi

https://www.facebook.com/share/p/ztV97xTnYKHQ46qF/?mibextid=oFDknk

बायको- अहो उठा लवकर..
         मला करंज्या तळायच्या आहेत.

नवरा- मग, मी काय?
    कढईत झोपलो काय...😠😂🤣
बायको- अहो ऐकलंत का.?
    नवरा- काय..?

बायको- या वर्षी हळदी कुंकुला मी बायकांना
       काय देऊ...?
    नवरा- माझा नंबर दे...

   लय धुतला बायकोने त्याला....👊😜🤪
मुलगी-  डॉक्टर माझे डोक खूप दुखतय..

डॉक्टर-  मॅडम सिटी स्कॅन करावे लागेल.

मुलगी- अहो पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी
          सगळी,
   सिटी स्कॅन करायची काय गरज आहे बर!!!

   डॉक्टरने डिग्री विकायला काढलीये....🤣😂

डॉक्टरांच्या मते हसल्यामुळे शरीरातील अनेक आजार कमी होतात, त्यासाठी दिवसातून काही ना काही कारणामुळे आपण हसलेच पाहिजे. हसल्यामुळे दिमाखावरील ताण कमी होऊन थोडं रिलॅक्स वाटतं, त्यामुळे वेळातला वेळ काढून वेगवेगळ्या माध्यमातून गप्पागोष्टीतून हसायलाच पाहिजेत.comedy Jokes marathi,funnny Jokes marathi ,मराठी जोक्स

दुकानदार- काय पाहिजे.?

ग्राहक- मला माझ्या बायको विरुद्ध
      लढण्यासाठी ताकत आणि हिम्मत पाहिजे..

दुकानदार- अरे, साहेबांना एक क्वार्टर, सोडा                   आणि मूगडाळच पाकीट दे..🍾🥃😜🤪😂
ग्राहक-  उंदीर मारण्याचा औषध द्या.!!

दुकानदार- घरी नेणार का? 

ग्राहक-(चिडून) नाही, उंदीर खिशात घेऊन आलो 
           आहे..  
     इथेच खाऊ घालतो त्यांना..😤🤬😁😆😂
सर- सांगा बरं सगळ्यात जुना प्राणी कोणता? 

संता- सर झेब्रा
सर- ते कसं काय?
संता- कारण तो ब्लॅक अँड व्हाईट दिसतो ना.
एक मतदार वोटिंग मशीन समोर बराच वेळ उभा राहतो
मतदान अधिकारी-का हो काय झालं?
मतदार- रात्री कोणी वाजले त्याचं नावच आठवत नाहीये!?
आताच्या मुली क्रीम लावून गोऱ्या होतात,
आणि लग्नानंतर मुल काळ झालं की म्हणतात
ते बापावरच गेलं ,😂😆😜
चीनमध्ये ABP चैनल वर बंदी,
कारण ते सारखच म्हणत असतात
उघडा डोळे बघा नीट.😁😂🙃
जर तुम्ही जग बदलू इच्छित असाल,
तर ते लग्नाआधीच बदला,
कारण लग्न झाल्यानंतर,
तुम्ही टीव्हीचा चॅनल सुद्धा बदलू शकत नाही. 😭🤣😂
बायको- अहो माझ्याकडे तोंड करून झोपा ना 
मला भीती वाटत आहे.
नवरा- हो म्हणजे,
मी भीतीने मेलो तरी चालेल 😂🤣😜
बायको- अहो माझी मैत्रीण येणार आहे, 
तुम्ही दोन दिवस बाहेर झोपा.
नवरा- मग मला वचन दे.
माझी मैत्रीण आल्यानंतर तू पण
दोन दिवस बाहेर झोपशील. 😜🤣😂
नवरा बायकोचे भांडण चालू असतं.
नवरा- तू जरा आवर्त घे
नाहीतर माझ्यातल्या जनावर बाहेर येईल.
बायको- हो येऊ द्या,
उंदराला कोण घाबरतय 😂🤣😅😭
तीन उंदीर गप्पा मारत असतात.
पहिला उंदीर- मी सहज विषाच्या गोळ्या चघळतो.
दुसरा उंदीर- मी सहज पिंजऱ्यातील पनीर खाऊ शकतो.
तिसरा उंदीर लगेच तिथून निघतो,
आणि दुसरे दोन उंदीर विचारतात
का रे कुठे चाललास?
आलोच मांजराचा किस घेऊन 🙃😜😁😆

Leave a Comment

Leave a Comment