Mazi Ladki Bahin Yojna official website-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-पाहिले दोन हफ्ते 3000 रू.जमा .

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Mazi Ladki Bahin Yojna official website-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा आरंभ जुलै महिन्यापासून सुरू केला आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जुलै महिना पासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व 21 ते 60 वयोगटातील महिलांना या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि 17 ऑगस्ट पर्यंत 3000 रू दोन हफ्ते जमा सुद्धा झाले आहेत.

माझी लाडकी बहिण योजना

Mazi Ladki Bahin Yojna official website-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-पाहिले दोन हफ्ते 3000 रू.जमा .

माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा करायचा?

Mazi Ladki Bahin Yojna online form-Mazi Ladki Bahin Yojna official website

https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबाइटवरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता , आणि या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याची पात्रता काय आणि कागदपत्रे काय लागणार याची सर्व माहिती दिली गेली आहे.

  • २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना लाभ.
  • या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 असणार.
  • अर्ज केलेल्या महिलांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये मिळणार.
  • महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • जर तुमच्याकडे पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
  • जर तुमच्याकडे शुभ्र शिधापत्रिका आहे किंवा नाही परंतु वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक.
  • विवाहित ,विधवा ,घटस्फोटीत ,निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ मिळणार आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र/पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/पंधरा वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म दखला यापैकी एक दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • जर महिलेचा जन्म इतर राज्यात झालेला असेल . पती महाराष्ट्रातील असल्यास त्या पतीचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा जन्मदाखला यापैकी एक ग्राह्य धरल्या जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 ला राज्यातील महिलांसाठी आर्थिक स्वातंत्रता आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि पोषणासाठी सुधार करण्यासाठी आणि त्यांच्या परिवारिक जबाबदारी मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना सुरू करण्यासाठी मंजुरी दिली होती. या योजने दरम्यान महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षाच्या आतील सर्व महिला पात्र होणार आणि त्यांना महिन्याला दीड हजार रुपये मानधन म्हणून मिळणार.

महिला व बालविकास विभाग

Mazi Ladki Bahin Yojna official website-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-पाहिले दोन हफ्ते 3000 रू.जमा .
  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाअंतर्गत आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींना पुरेसा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे होय.
  • महिलांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
  • महाराष्ट्रातील महिलांना व मुलींना सशक्तिकरणास जालना देणे.
  • महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डीव्हीड द्वारे दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल.

Mazi ladki bahin yojna link https://ladakibahin.maharashtra.gov.in/

या योजने दरम्यान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून दीड हजार रुपये महिना देण्याची घोषणा जुलैमध्ये केली होती. आणि या वेबसाईट महिला आपल्या पात्रतेनुसार आणि वयोगटातील पात्रतेनुसार अर्ज करू शकतात आणि योजनेचा लाभ मिळू शकतात. या योजनेच्या लाभ घेण्याआधी महिलांना काही आवश्यक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. तिच्यामुळे त्या या योजने पासून वंचित राहू नये. या योजनेतील आवश्यक पात्रता आणि नियम अटी सर्व समजून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला मानधन मिळणार नाही.

माझी लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे

  1. महिलेचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  2. अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणेच नाव नमूद करणे.
  3. अधिवास प्रमाणपत्र, प्रमाणपत्र नसेल तर महिलेचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे.
  4. वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  5. पिवळी किंवा केसरी शिधापत्रिका असल्यास वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही.
  6. महिलेचा जन्म पररज्यातील असल्यास पतीचे महाराष्ट्रातील पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक असणे आवश्यक आहे.
  7. जर महिलांना व विवाहित असेल तर रेशन कार्ड वरती च्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाईल.
  8. आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
  9. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो असणे आवश्यक.

माझी लाडकी बहीण योजना (Mazi ladki bahin yojna official website) योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवासी महिलांसाठी असून फक्त महाराष्ट्रातील महिला त्यासाठी अर्ज करू शकतात आणि त्यांना काही कागदपत्रांची पुष्टी करणे जरुरी आहे. या योजनेसाठी महाराष्ट्रातील महिला खालील दिलेल्या ऑफिसाइल वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. आणि ज्या महिलांना अर्ज करता येणार नाही त्या महिला ंसाठी सरकारने अंगणवाडी केंद्र/बाल विकास कार्यालय/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू/अशा अनेक ठिकाणी जाऊन आपला अर्ज भरू शकतात.

Leave a Comment

Leave a Comment