Post office scheme 2024: पोस्ट ऑफिस योजना 2024 या योजनेमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला दर महिन्याला चांगला परतावा मिळणार आहे . पोस्टाच्या अनेक योजना आहेत यातून तुम्ही अनेक योजनांच लाभ घेऊन तुमची बचत वाढवू शकता. पोस्ट ऑफिसच्या या गुंतवणूक योजनेमध्ये महिलांसाठी, मुलींसाठी, युवकांसाठी, प्रौढ नागरिकांसाठी अनेक योजना आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना २०२४ मिळणार ३ गॅस सिलिंडर मोफत ,माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत.
https://www.facebook.com/share/p/3tjnfQ76VzfnXHwg/?mibextid=oFDknk
या योजनेमध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे आहे आणि त्याचा एक ठराविक कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला पाच वर्ष साठी काही रक्कम गुंतवायचे आहे, आणि पाच वर्षानंतर तुम्हाला त्याचा परतावा म्हणून महिन्याला काही रक्कम मिळणार आहे, याच योजनेला मंथली इन्कम योजना असे म्हटले जात आहे. भारत सरकारची ही योजना पोस्टामार्फत चालवली जाणार आहे.
Post office scheme 2024: पोस्ट ऑफिस योजना 2024 मराठी , मंथली स्कीम योजना
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही एकदा पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला पाच वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला याचा परतावा मिळणार आहे. म्हणजेच मंथली इनकम चालू होणार आहे. पैसे गुंतवल्यानंतर गुंतवणुकी दाराला महिन्याला एक ठराविक रक्कम मिळणार आहे , त्यामुळे एक रक्कम गुंतवून तुम्ही महिन्याला चांगला परतावा मिळणार आहे.
पोस्ट ऑफिस योजना
भारत सरकारची ही Post office scheme स्कीम पोस्टातर्फे चालवली जाणार आहे, त्यामुळे गुंतवणूकदार त्यांच्या सेविंग मधील काही रक्कम गुंतवणूक करून महिन्याला चांगली पगारासारखी एक रक्कम मिळणार आहे. त्या स्कीमची माहिती आपण जाणून घेऊ. या मंथली स्कीम मध्ये तुम्ही कमीत कमी 1000 किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करू शकता, एखाद्या खात्यात कमीत कमी 9 लाख रुपये तर जॉईंट खात्यामध्ये 15 लाख रुपये इतकी रक्कम तुम्ही गुंतवू शकणार आहात. आणि या गुंतवलेल्या रकमेवर सरकार तुम्हाला परतावा म्हणून त्यावर 7.4% एवढा व्याजदर देऊ शकतो.
post office Yojana
जर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये 9 लाख रुपये पाच वर्षासाठी गुंतवले तर त्यावर तुम्हाला दरवर्षी 7.4% याप्रमाणे व्याज मिळेल . म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 5550 रू. एवढी रक्कम मिळू शकणार आहे. आणि जर तुम्ही जॉईंट खात्यामध्ये 15 लाख रुपये पाच वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला त्याच व्याजदराने तुम्हाला दर महिन्याला 9250 रू. एवढे रक्कम मिळणार आहे. या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
या भारत सरकारच्या योजने मध्ये एकटे ज्येष्ठ नागरिक पाच वर्षाचा डी पैसे गुंतवू शकतात. किंवा दोन ज्येष्ठ नागरिक किंवा त्यापेक्षा तीन ज्येष्ठ नागरिक सुद्धा या योजनेमध्ये पैसे गुंतवून दर महिन्याला परतावा मिळवू शकतात. 10 वर्षावरील अल्पाईन मुलांच्या खात्यात सुद्धा तुम्ही रक्कम गुंतवू शकता , त्यासाठी तुम्हाला या स्किन द्वारे या योजनेचे खाते पोस्टामध्ये उघडता येते. आणि या मंथली इनकम स्कीम योजनेसाठी तुम्हाला पोस्टातच खाते उघडावे लागेल. आणि त्यामध्ये कमीत कमी 1000 रू. किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करणे अनिवार्य आहे.
या योजनेतून मिळणारी रक्कम किंवा व्याज हे टॅक्सेबल असणार आहे. म्हणजेच त्याचा तुम्हाला टॅक्स लागणार आहे. खाते उघडल्यानंतर आणि रक्कम गुंतवल्यानंतर एक महिना पूर्ण झाल्यावर आणि मॅच्युरिटी नंतर खातेदाराला व्याज मिळणार आहे. खातेदाराने दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजावर दावा करणे अनिवार्य आहे, दावा न केल्यास अतिरिक्त व्याज मिळणार नाही, असं पोस्टाकडून तुम्हाला सांगण्यात येईल.
मंथली इन्कम योजना यामध्ये पैसे गुंतवणूकदाराणी सर्व योजना पोस्टातर्फे समजून घेणे आणि त्यातील सर्व अटी व शर्ती समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला ही योजना समजेल आणि तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्टातर्फे अशा अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत. आणि विशेष म्हणजे पोस्टातर्फे दिले जाणारे व्याज हे इतर बँकापेक्षा जास्त आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार येथे पैसे गुंतवण्यास प्राधान्य देत आहे. जर तुम्हाला हे अशा योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही या योजनेबद्दल माहिती घेऊ शकता.Post office scheme
पोस्ट ऑफिस ऑफिशियल वेबसाईट:https://www.indiapost.gov.in
तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही अनेक योजना ची माहिती घेऊन एक चांगली गुंतवणूक करू शकता. आणि त्याचा तुम्हाला परतावाही इतर बँकांपेक्षा जास्तच मिळणार आहे. मंथली इन्कम योजना 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेबद्दल चौकशी करून लाभ घेऊ शकता.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, Post office scheme 2024: पोस्ट ऑफिस योजना 2024 एक मंथली स्कीम योजना आहे, त्यामध्ये तुम्हाला गॅरंटीड महिन्याला एक पगारासारखा परतावा मिळणार आहे. परंतु त्यासाठी पोस्टामध्ये तुमची एक खाते उघडणे जरुरी आहे, त्यानंतर या योजनेसाठी माहिती घेऊन तुम्हाला एक चांगली गुंतवणूक करून त्यावर महिन्याला तुम्हाला व्याज मिळणार आहे.
गेल्या काही वर्षा पोस्टाद्वारे अनेक योजना भारत सरकारने राबविल्या आहेत. त्यामध्येच ही मंथली स्कीम योजना सुद्धा सुरू झाली आहे. त्यामध्ये गुंतवणूकदार एक चांगले रक्कम गुंतवणूक करून. व्याजाच्या रूपात महिन्याला एक चांगली रक्कम परतावा मिळणार आहे. तर आजच जाऊन तुम्ही पोस्टामध्ये या योजनेबद्दल चौकशी करून योजनेचा लाभ घेऊ शकता
या योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पोस्ट ऑफिस च्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
https://www.facebook.com/share/p/6aBWpC22hT5j4TmT/?mibextid=oFDknk
Leave a Comment