सरदार वल्लभभाई पटेल

13/08/2024 . Sardar Vallabhbhai Patel.

भारतीय पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल.Sardar Vallabhbhai Patel marathiblogupdate.com यांची ख्याती आजही अजरामर आहे .असे ते थोर महात्मे .यांना भारतीय नागरिक कधीही विसरणार नाहीत . सरदारांचा कणखरपणा आणि धीटपणा हा त्यांच्या कर्तृत्वातून आणि वर्तवणुकीतून दिसून येतो.

लोकमान्य टिळक|Lokmanya Tilak|बाळ गंगाधर टिळक

सरदार वल्लभभाई पटेल

Sardar Vallabhbhai Patel

भारतीय लोहपुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे असे सरदार वल्लभाई पटेल. हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलन आणि स्वतंत्र भारताच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. पटेल यांनी भारत स्वतंत्र होण्याच्या आधी भरपूर योगदान दिले. आणि भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारत एकीकरणाची म्हणजेच भारत एकत्र करण्याची त्यांची भूमिका अतुलनीय आहे. राजकारणापासून दूर राहणारे पटेल यांच्या जीवनात अनेक बदल घडवून आले होते. त्यामुळेच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध परमवीर चक्र| paramvir chakra short mahiti

31 ऑक्टोंबर 1875 रोजी सरदार यांचा जन्म नाडिया येथे एका जमीनदार घराण्यात झाला. सत्तारांचे वडील झवेर भाई पटेल आणि आई लाड बाई यांचे हे चौथे अपत्य होते. वडील शेतकरी असून आई ह्या गृहिणी होत्या. सरदार यांना तीन मोठे भाऊ होते त्यापैकी नरसी भाई विठ्ठल भाई आणि सोमा भाई आणि एक बहीण दहिभा पाटील असे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा असल्यामुळे सरदार यांचा 16 व्या वर्षीच 1891 मध्ये झावरेबा नावाच्या कन्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांना दह्या बई आणि मनीबेन पटेल अशी दोन आपत्ती झाली. सरदारांच्या पत्नीला कॅन्सर असल्यामुळे 1990 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

सरदार वल्लभभाई पटेलSardar Vallabhbhai Patel.

गुजरात मधील खेडा जिल्ह्यातील नाडियाद येथे त्यांचा जन्म झाला. ते ग्रामीण भागात वाढले. ते यशस्वी वकील होते. ते महात्मा गांधी यांच्या लेफ्टनंट पैकी एक होते. सरदार यांनी गुजरात मधील खेडा बोरसाद आणि बारडोली येथील शेतकऱ्यांना ब्रिटिश राजवटी विरुद्ध अहिंसक व सविनय कायदेभंगात संघटित करण्याचे कार्य केले. त्यामुळे ते गुजरात मधील एक प्रभावशाली नेते होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते 49 वे अध्यक्ष होते. सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने मूलभूत हक्क आणि आर्थिक धोरण ठराव मंजूर केला.

भारत छोडो आंदोलनाचा प्रचार करताना सात ऑगस्ट 1942 रोजी पटेल यांनी गोवालिया टॅंक येथे जमलेल्या एक लाखाहून अधिक लोकांसमोर क्लायमेटिक भाषण केले. आणि त्यांचे हेच भाषण राष्ट्रवादीला उत्तेजित करण्यास मदत करणारे ठरले. सरदार पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानातून पंजाब आणि दिल्लीतून पळून आलेल्या फाळणीच्या निर्वासितांना मदतीसाठी प्रयत्न आयोजित केले आणि शांतता पुनर्सचयित करण्यासाठी कार्य केले. पटेल जवाहरलाल नेहरू आणि लुई माउंटबॅटन यांनी प्रत्येक संस्थानाला भारतात सामील होण्यासाठी राजी केले.

satue of unity स्टैचू ऑफ युनिटी

नवीन स्वतंत्र झालेल्या देशात राष्ट्रीय एकात्मतेसाठी पटेल यांच्या वचनबद्धतेमुळे त्यांना भारतीय लोहपुरुष म्हणून गौरवण्यात आले. आधुनिक अखिल भारतीय सेवा प्रणालीच्या स्थापनेमध्ये त्यांनी भूमिका बजावल्यामुळे त्यांना भारतीय नागरी सेवकांचे संरक्षक संत म्हणून ओळखले गेले. त्यांच्या ह्या कारकिर्दीबद्दल स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारत सरकारने उभारलेला जगातील सर्वात उंच पुतळा 31 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांना समर्थित करण्यात आला.

पटेल यांनी 1917 मधे बोरसद येथे भाषण केले .त्यामुळे देशभरातील भारतीयांना ब्रिटन कडूंन स्वराज्य स्वराज्य या मागणीसाठी गांधीच्या याचिकेवर स्वाक्षरी करण्यात प्रोत्साहित केले.पटेल यांनी गांधीच्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला .आणि 300,000 हून अधिक सदस्याची भरती करण्यासाठीं आणि भारत भर दौरा केला .त्यांनी अहमदामध्ये बोल फायर आयोजित करण्यास मदत केली त्यामध्ये ब्रिटिश वस्तू जाळल्या गेल्या. हॉटेल यांनी सर्व इंग्लिश शैलीचे कपडे फेकून दिले.

पटेल यांनी स्थानिक पातळीवर आदित केलेले सुती कपडे घालने पूर्णपणे बदलले. त्यांनी चोराचौरे घटनेच्या पार्श्वभूमीवर गांधीच्या विरोधातील वादग्रस्त निलंबनाचे समर्थन केले.

पटेल यांनी गुजरातमध्ये दारूबंदी अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाच्या विरोधात महत्त्वाचे कार्य केले आणि तसेच महिला सक्षमीकरणाच्या कार्यासाठी मोठे कार्य केले. हॉटेल यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक पायाभूत सुविधा केल्या. त्या काळात त्यांनी वीस पुरवठा वाढवला. ड्रेनेज आणि स्वच्छता संपूर्ण शहरभर वाढवण्यात आल्या. पटेल यांनी शालेय व्यवस्थेत सुद्धा अनेक सुधारणा केल्या.

सरदार वल्लभभाई पटेल( Sardar Vallabhbhai Patel)यांच्या अध्यक्षतेखाली 1931 मध्ये मूलभूत हक्क आणि आर्थिक धोरण ठराव मंजूर केला होता. गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केल्यानंतर. पटेल यांना रास गावात अटक करण्यात आली. मी पटेल यांच्यावर साक्षीदाराशिवाय खटला चालवण्यात आला. त्यामध्ये कोणत्याही पत्रकाराला आणि वकिलांना हजर राहण्याची परवानगी नव्हती. पटेल यांच्या अटकेमुळे अनेक गांधींच्या मीठ सत्याग्रहांमुळे गुजरात मधील लोक मोठ्या प्रमाणात तीव्र झाले. त्यानंतर जेव्हा पटेल यांना सुटका झाली त्यावेळेस त्यांनी शेवटचे काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून काम केले.

सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सैनिक आहेत. आणि ते एक आदरणीय नेते सुद्धा आहेत. पटेल यांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी परराष्ट्र मंत्रालयाचे सरचिटणीस गिरीजा शंकर वाजपेयी यांनी त्यांच्या स्तुती पर एकदा त्यांना एक महान देशभक्त एक महान प्रशासक आणि एक महान व्यक्ती म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.