पावसाळा २०२४ ऋतू बद्दल माहिती आणि शालेय निबंध आपण या ब्लॉग मध्ये पावसाळ्यात होणारा पाऊस आणि नदी , डोंगर , समुद्र , आणि मानवी जीवनात होणारे बदल याबद्दल माहिती पाहणार आहोत.
https://t.me/marathiblogupdate
पावसाळा हा भारतातील चार मुख्य ऋतू पैकी एक
पाऊस पडणे हे नैसर्गिक घटना आहे. वातावरणातील ढगामधील बाष्पाचे (वाफेचे) द्राविभवण होउन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडतात . हवा थंड होउन वातावरणातील आद्रतेचे प्रमाण वाढले की पाऊस पडतो. पावसाळा मराठी माहिती
हा ऋतू हा खूप जणांचा आवडता ऋतू असतो , पावसाळ्या मधे पाऊस , वाहणारे नदी, नाले , आणि ते हिरवेगार डोंगर हे सर्व निसर्ग रम्य वातावरण एकदम मोहक आणि पाहण्यासाठी सुंदर होत , लोक पावसाळा ऋतू चा खूप आनंद घेतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण मराठी माहिती sant Dnyaneshwar maharaj Information in marathi (इ. स.१२७५)
पावसाळा आणि शेती
हा ऋतु शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचा असतो कारण शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असते पिकांसाठी लागणारे पाणी हे पावसामुळे मिळते. आणि जर पाऊस च नाही पडला तर अन्न च पिकणार नाही . आणि पाण्याची पातळी सुध्दा घटेल. त्यामुळे पावसाळा शेती साठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630
हा भारतातील चार मुख्य ऋतू पैकी एक आहे , पावसाळा ऋतू (rainy season) हा जगभरात वेगवेगळा असतो , कुठे वर्षातून एकदाच तर काही ठिकाणी दोन वेळा असतो , काही ठिकाणी एक महिना तर काही ठिकाणी दोन – चार महिने असतो , आपल्या भारतात पावसाळा हा चार महिने असतो .
संत तुकाराम महाराज माहिती|निबंध sant Tukaram maharaj Information in Marathi
भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे ,हा ऋतू अत्यंत महत्त्वाचा घटक शेती साठी महत्वाचा असतो ,भारतातील अनेक राज्यात ,गावात पावसा नुसार पिके घेतली जातात . अण्णा भाऊ साठे
पावसाळा नदी ,तलाव ,डोंगर
पावसाळा सुरू झाला की नदी भरूने वाहते , नाले मधून पाणी वाहते, तलाव भरून जातात , कोरडी झालेली जमीन हिरवीगार होते . डोंगर हिरवे गार होतात, डोंगरावरून वाहणारे धबधबे खूप मोहक आणि सुंदर वाटतात, या पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी लोकांची अनेक ठिकाणी गर्दी होते. Pavsala Marathi mahiti
या पावसाळायात अनेक ठिकाणी नदीवरील पूर पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते , आणि या पुरामुळे अनेक ठिकाणी खूप नुकसान ही होतात, जसे की घरात पाणी गुसने, लोक वाहून जाणे जीवितहानी होणे , वित्तहानी अश्या प्रकरचे नुकसान होतात, अनेक ठिकाणी डोंगर कोसळतात , रस्ते बंद होतात.मराठवाड्यात होणार 20 हजार कोटीची गुंतवणूक
जेव्हा पाऊस पडतो खूप तेव्हा काही ठिकाणी लोकांची गर्दी होते कारण ती ठिकाणे पावसामुळे खूप प्रसिध्द झाली आहेत. आणि लोक पावसाळा सुरू झाला की त्या ठिकाणांना आवरजून भेट देतात , कारण तो क्षण अविस्मरणीय क्षण असतात. निसर्गाचे ते सौंदर्य लोकांना खूप आवडते.पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन मिमी पाऊस पडतो. त्या मधे ३९८,००० एवढं पाऊस समुद्रावर पडतो. तरी त्यातील सर्वात जास्त पाऊस हा ठराविक भागातच पडतो .आणि जिथे पाऊस पडतो तिथे समृद्धता असते .श्रावण महिना 2024|shravan mahina
पावसाळा पाऊसाची (झड) (पावसाळा मराठी माहिती)
पावसाची झड म्हणजे न थांबता पडणारा पाऊस म्हणजे झड .आणि या पावसाचा कालावधी ३ दिसाचा असतो किंवा सात दिवसाचा असतो. आणि काही ठिकाणी एक महिन्याचा सुद्धा असतो . अश्या झडीमुळे शेतीला खूप फायदा आहे . पण नुकसान ही आहे कारण या सततच्या पावसामुळे पिकाची नासाडी सुद्धा होते , पीक खराब होतात. आणि त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला जातो .
भारतातील सगळ्यात जास्त पावसाची ठिकाणे
- मौसिंनराम – ( सरासरी वार्षिक पाऊस ११,८७३ मिलिमीटर)
- चेरापुंजी – ( सरासरी ११,७७७ मिलिमीटर )
- अंगुबे – ( सरासरी ७६४० मिलीमीटर )
- आंबोली – ( सरासरी ७५०० मिलिमीटर)
- ताम्हिणी – ( सरासरी ६४९८. मिलिमीटर)
पाऊस किती पडणार याचा अंदाज आपल्याला कावळा सांगतो , म्हणजे कावळा आणि त्यांनी बांधलेले घर जर झाडाच्या उंच टोकाला बांधले तर समजायचं की पावसाचे प्रमाण कमी होणार , आणि त्याने जर त्यांचे घर जर झाडाच्या मध्यभागी बांधले असेल तर , समजून जायचं की पाऊस नेहमीप्रमाणे होणार आणि जर घर झाडाच्या खालच्या बाजूला असेल तर , पाऊस खूप पडणार असे समजायचे . या वरून आपल्याला लक्षात येते.
पावसाचा संकेत देणारे पक्षी
टिटवी चे घर तळ्याच्या किंवा नदीच्या काठावर कोरड्या पात्रात असते . आणि पावसाच्या अंदाजपूर्वी ती महिन्या आधी ती आंडी घालती आणि त्या अंडीच्या संख्येवरून पावसाचा अंदाज येतो. तिने जर चार अंडी घातली तर , भरपूर पाऊस पडतो, आणि आणि तीन अंडी असतील तर सरासरी नेहमीसारखा पडणार . आणि तित्तर पक्षी जर मोठमोठ्याने ओरडायला लागला तर शेतकरी समजतात की पाऊस पडणार . आणि पेरणीच्या तयारीला लागतात.
‘पेरते व्हा पेरते व्हा ‘ असा संदेश देत पावशा हा पक्षी ओरडतो , आणि शेतकरी सुद्धा पेरणीला सुरुवात करतात .आणि पावसाचा अंदाज आफ्रिकेतील पक्षी पण देतात ,आपली येथे चातकांची गर्दी दिसू लागली की समजायचं पाऊस येणार.